मध्यरात्री प्रबोधिनीच्या कॉन्फरन्स रुममध्ये लगबग सुरू होती. अर्थमंत्री अरुण जेटली, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थसचिव, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर वगैरे जमले होते. ...
शासनाच्या लोककल्याणकारी योजना भरपूर आहेत, परंतु त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही, अशी सार्वकालिक तक्रार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे शासकीय निधी वाटपातील त्रुटींविषयी वक्तव्य अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे. ...
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांच्या सक्रीय सहभागाने या निवडणुकीला सार्वत्रिक निवडणुकीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ...
एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ? ...
- रमाकांत पाटीलराजकारणातील डावपेच हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असतात. अनेकवेळा कथनी आणि करणी सारखी असतेच याची शाश्वती नाही. हे सर्व यासाठी की नंदुरबार पालिकेत विकासकामांमध्ये २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत केला आहे ...