कोल्हापुरात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे आढळून आल्यास संबंधितांस दहा हजार रुपयांचा दंड, तसेच फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. पण, अपुऱ्या यंत्रणेवर याची अंमलबजावणी शक्य आहे का? ...
हा सुंदर शेर आहे मिर्झा गालिबचा. त्याचा अर्थ आहे - एकदा मनात ठाम निश्चय केला की, काशी व काशान यांच्यातील अंतर केवळ अर्ध्या पावलाचे होते. काशान हे इराणमधील एक सुंदर शहर आहे. ...
हरदन हळ्ळी डी. देवेगौडा हे केवळ नशिबाने देशाच्या पंतप्रधानपदावर आलेले व एक वर्ष त्यावर टिकलेले आहेत. मान्यता, पात्रता आणि जनाधार यातील काहीएक बळ पाठीशी नसताना एवढे मोठे पद मिळूनही ते असंतुष्ट ते असंतुष्टच राहिले आहेत. ...
महागुरू नारद आज खूपच चिडलेले होते. त्यामुळे ‘नारायण... नारायण...’चा त्यांचा जपही गतीने चालू होता. अखेर संतापाने त्यांनी शिष्य यमकेला फोन लावला... ‘बाबा कहता है...!’ या गाण्याचा डायलर टोन त्यांना ऐकू आल्याने तर ते अधिकच संतापले. तिकडून यमकेने फोन उचलल ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्र वापरत, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध जैस्वाल यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली. ...
- मिलिंद कुलकर्णीविधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील अटीतटीच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी झाले. अपूर्व हिरे यांच्यापाठोपाठ दराडे यांच्यारुपाने नाशिक जिल्ह्याने या मतदारसंघावर सलग दुसऱ्यांदा वर्चस्व कायम ठेवले. शिक्षक मतदारसंघ असल्याने ...
पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला धूळ चारून आपण व्याजाची परतफेड केली आहे. आता कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत त्यांचा पराभव करून मुद्दलाची परतफेड करायची आहे, ...
या आठवड्यातील दोन महत्त्वाच्या घटना, बँक आॅफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह इतर वरिष्ठांना झालेली अटक आणि लातूरमध्ये झालेल्या क्लासेसच्या संचालकाचा खून. ...
शिष्यवृत्ती घोटाळ्यात नामुष्की ओढवल्यानंतर विदर्भातील शैक्षणिक संस्था सरकारच्या रडारवर आल्या. हायकोर्टाने याप्रकरणी सरकारी यंत्रणा आणि शैक्षणिक संस्थांना धारेवर धरले ...