शिक्षण ही एक शक्ती आहे. मानव हा इतर सजीवापेक्षा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण ठरला तो त्याच्या ज्ञान साधनेमुळेच! शिक्षण समाज बदलविण्याचे प्रभावी साधन आहे. बदलत्या समाजाबरोबर मानवी इतिहासात शिक्षणाचा मूळ झरा अधिक व्यापक बनला. त्याने अनेक देशात नवजीवनाची उभार ...
मुंबईतील सुमारे २६० हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने ठोठावेल्या नोटीसमधून येते. अग्निशमन दलानेही १७ हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नोटीस एकाच वेळी गेल्याने मुंबईतील हॉटेल्स किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो. ...
आपले निकाल लोक पाळतात की नाही हे पाहण्याची न्यायालयांकडे काही सोय नाही, तशीच आपले निकाल लोकांपर्यंत पोहोचविण्याचीही काही सोय नाही. ही फार मोठी उणीव आहे. ...
उच्चशिक्षित, मृदुभाषिक आणि प्रशासनावर पकड असलेले शिवाजीराव देशमुख यांनी विधानसभेत १८ वर्ष शिराळ्याचे प्रतिनिधित्व केले. अनेक वर्षे विविध खात्यांवर मंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. ‘डोंगराळ भाग विकास निधी’, म्हैसाळ पाणी उपसा योजनेचे ते जन ...
आपल्या देशाच्या ७१व्या वर्धापन दिनाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना हाती घेतली. ...