राजकारणातील अविश्वसनीयता सर्वज्ञात आहे, कधी कोण सोबत येतील आणि कधी कशामुळे दुरावतील हे सांगता येत नाही; पण याचसोबत राजकारणात खोटं बोलल्याशिवाय चालत नाही असेही म्हटले तर ते सर्वमान्य ठरू नये. ...
आपणास माहीतच आहे की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यात सुधारणा करून सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी मुख्य अधिनियमाच्या कलम १५४ अ नंतर प्रकरण तेरा -ब - सहकारी गृहनिर्माण संस्था असे नवीन प्रकरण दाखल केले आहे. ...
एनी थिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अॅण्ड पॉलिटिक्स, असे सातत्याने जाहीरपणे सांगणारा एक नेता सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा नेता नरेंद्र मोदींची जागा घेईल, पंतप्रधान होईल, अशी भाकिते माध्यमांकडून वर्तविली जात आहेत. ...
बंगालमधील संघर्ष घटनात्मक कमी व राजकीय अधिक आहे. तो मोदी व ममता यांच्यातील आहे. सीबीआय हे केंद्र सरकारचे शस्त्र आहे आणि ते आपल्या विरोधकांवर चालवायला मोदी-शाह आणि राजनाथ उतावीळ आहेत. ...
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेली व्यक्ती रस्त्यावर प्राणांतिक वेदनांनी विव्हळते आहे, बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे; पण त्यांच्यापैकी कोणीही त्या जखमीला तातडीने इस्पितळात नेण्यासाठी पुढे येत नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या खाण प्रश्नात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर खाण व्यवसायाशी संबंधित मंडळी पुन्हा पणजीत धरणे धरून बसली आहेत. ...
पाच राज्यांतील निवडणुकीत लोकांनी भाजपला जमिनीवर आपटल्याने मोदी सरकारला आता शेतक-यांची आठवण झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी त्यांनी इतरांना दाखविली तशी शेतकºयांनाही मोठमोठी स्वप्ने दाखविली. ...