लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुरुष मोठ्या प्रमाणात रोजगारबाह्य आहेत? - Marathi News | Are the men out of a large scale? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुरुष मोठ्या प्रमाणात रोजगारबाह्य आहेत?

८ मार्चला साजरा होत असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त पुरुषांमधील बेरोजगाराची समस्या अधिक आहे, पण ही समस्या महिलांच्या समस्येच्या जटिलतेच्या आकलनासाठी समजून घ्यावी लागेल. ...

कमळ फुलले, पण चिखलात पाय रुतले त्याचे काय? - Marathi News | The lotus blossoms, but what about the feet in the mud? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कमळ फुलले, पण चिखलात पाय रुतले त्याचे काय?

सत्ता आली की, सत्तेची संगत भल्या भल्यांना बिघडविते हे भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या कृत्यावरुन दिसून आले. ...

नोकरशहा राजकारणात अपयशी का ठरतात? - Marathi News | Why do bureaucrats fail in politics? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरशहा राजकारणात अपयशी का ठरतात?

'साहेब एक सांगतो. मी मनात आणले तर उर्वरित आयुष्यात मंत्री होऊ शकतो. मात्र तुम्ही कितीही ठरवले तरी आता आयसीएस (आताचे आयएएस) होऊ शकत नाही.' ...

झिंग... झिंग... झिंगाटामुळे होणारे मृत्यू - Marathi News | Zing ... zing ... zombie deaths | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झिंग... झिंग... झिंगाटामुळे होणारे मृत्यू

दारू हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. पण आपल्या शत्रूवरही प्रेम करा, अशी बायबलची शिकवण आहे. ...

पुलवामातील शहीद जवानांच्या हौतात्म्याची दलाली नको - Marathi News | Martyr soldiers of the Pulwama do not have martial force | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुलवामातील शहीद जवानांच्या हौतात्म्याची दलाली नको

सैनिकांच्या हौतात्म्याचे राजकारण करायला प्रत्यक्ष मोदींनीच सुरुवात केली. ...

सायबर हल्ले बदलतील पारंपरिक युद्धाचे स्वरूप - Marathi News | The nature of the traditional war will change in cyber attacks | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सायबर हल्ले बदलतील पारंपरिक युद्धाचे स्वरूप

युद्ध म्हटले की शत्रूशी प्रत्यक्ष दोन हात करणारे भूदल-नौदल-हवाई दल यांमधील वीर जवान आणि त्यांना आदेश देणारी लष्करी कार्यालये उर्फ ‘हायकमांड’ अशी दोनच टोके सर्वसामान्य व्यक्तींच्या डोळ्यासमोर तरळतात. ...

देशभक्ती असणं ठीक, पण उन्माद नको - Marathi News | Being patriotism is fine, but not crazy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशभक्ती असणं ठीक, पण उन्माद नको

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती पाहता जग चिंतेत असताना दोन्ही देशांमधील इलेक्ट्रॉनिक मीडिया मात्र प्रचंड उन्मादावस्थेत असून आग ओकत आहे. ...

नाणारची भरकटलेली दिशा - Marathi News | The direction of the navigator | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाणारची भरकटलेली दिशा

हिंदुत्वासाठी एकत्र येऊन राजकारण करतो, अशा शपथा घेणाऱ्या शिवसेना-भाजपाची विकासाच्या धोरणावर मात्र टोकाची भूमिका आहे. ...

निरामय कामजीवनावरील साहित्याचे जनक : डॉ. विठ्ठल प्रभू - Marathi News | Generator of material on non-living work: Dr. Vitthal Prabhu | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निरामय कामजीवनावरील साहित्याचे जनक : डॉ. विठ्ठल प्रभू

उघड चर्चा करणे गैर होते अशा काळात मराठीत साहित्यनिर्मिती करून समाजातील न विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे कार्य डॉ. विठ्ठल प्रभू यांनी केले. ...