लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
जैवविविधता जास्त तेथील लोक आनंदी - Marathi News | people are more happy where biodiversity is more | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जैवविविधता जास्त तेथील लोक आनंदी

आपल्यामुळेच जर आपले भविष्य वाचवायचे असेल, तर तिचे संकट आपले मानले पाहिजे व त्यासाठी उपाययोजना करून त्या कृतीमधून प्रत्येकाने अंमलात आणायला हव्यात. ...

शरद पवारांच्या "गुगली"ने दांड्या गुल ! - Marathi News | Sharad Pawar's "Googly", Turns on madha loksabha election and predict about modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवारांच्या "गुगली"ने दांड्या गुल !

पवारांनी टाकलेल्या गुगलींचे टायमिंग अचूक असे, इतिहास सांगतो. ...

आरबीआयचा इशारा डावलून केलेल्या नोटाबंदीनं काय साधलं? - Marathi News | what modi government achieved by doing demonetisation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरबीआयचा इशारा डावलून केलेल्या नोटाबंदीनं काय साधलं?

नोटाबंदी करताना काळा पैसा संपेल, अतिरेकी कारवायांचा वित्तपुरवठा बंद होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असे स्वप्न सरकारने दाखविले होते. प्रत्यक्षात नोटाबंदीनंतरच्या ५० दिवसांत जो अभूतपूर्व गोंधळ देशभर उडाला, त्यातून ग्रामीण भाग आजही सावरलेला नाही. ...

भारत, अमेरिका : व्यापारयुद्धाच्या दिशेने? - Marathi News | is india and united states heading towards trade war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत, अमेरिका : व्यापारयुद्धाच्या दिशेने?

अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, भारत अमेरिकेला अनेक वस्तू निर्यात करतो; पण त्यावर अमेरिकेमध्ये आयात कर खूपच कमी आहे. पण अमेरिकेच्या ज्या वस्तू भारतात विकल्या जातात त्यावर आयातशुल्क अधिक असते. ...

औद्योगिकरणाचा अतिरेकही ठरेल बकालपणाला कारणीभूत - Marathi News | extreme industrialization will be responsible for dirtiness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :औद्योगिकरणाचा अतिरेकही ठरेल बकालपणाला कारणीभूत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असोत किंवा गुजरातचे मोदी व शहा हे व्यावसायिक राजकीय नेते असोत; त्यांच्या दृष्टीने उद्योग + व्यवसाय + अर्थार्जन ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. ...

Lok Sabha Election 2019 : कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या... - Marathi News | Lok Sabha Election 2019: Take a Govind, take some Gopal ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Lok Sabha Election 2019 : कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या...

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राजकीय पक्षांमध्ये रणधुमाळी सुरु झाली आहे. पक्षांतरे आणि आयाराम-गयाराम नाट्ये घडू लागली ... ...

‘माढा’ची माघारी.. ‘पाडा’ची पोस्ट ठरली भारी ! - Marathi News | 'Madha' withdrawn. 'Pada' post was huge! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माढा’ची माघारी.. ‘पाडा’ची पोस्ट ठरली भारी !

बारामतीकरांनी चुकीच्या क्षणी घेतला अचूक निर्णय ...

खोतकर खरेच लढणार का? दानवेंचा घाम काढणार का ? - Marathi News | Will Arjun Khotkar really fight for jalana constituency against Raosaheb Danave? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खोतकर खरेच लढणार का? दानवेंचा घाम काढणार का ?

अजूनही खोतकर लोकसभा लढवण्याची भाषा बदलत नाहीत. म्हणजे त्यांना नेमके काय हवे आहे? ...

मुंबईचं दुर्दैव! सुविधा देऊनही बकालपणा मात्र वाढतोच आहे - Marathi News | swachh bharat abhiyan shows dirtiness in mumbai increasing even after providing facilities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईचं दुर्दैव! सुविधा देऊनही बकालपणा मात्र वाढतोच आहे

ग्रामीण भागातील रहिवाशांना स्वच्छतेचे जे महत्त्व कळते ते शहरवासीयांना कळत नाही हे आपले दुर्दैव. ...