लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीतून महत्त्वाचे विषय गायब कसे होतात? - Marathi News | How do the important topics disappear from the elections? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीतून महत्त्वाचे विषय गायब कसे होतात?

अजून निवडणुकीचे वातावरण तापायचे आहे. दुष्काळात ते किती तापते हे पाहायचे. ...

भारताची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी अन पाकिस्तानचा पोटशूळ! - Marathi News | India's ballistic missile tests increase pakistans's worries | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी अन पाकिस्तानचा पोटशूळ!

आता भारताने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकसित करण्यातही यश प्राप्त केल्यास, भारताला उठसूट अण्वस्त्रांची भीती दाखविणे पाकिस्तानला शक्य होणार नाही. ...

मोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी! - Marathi News | Modi, Modi and Modi in Modi speech! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी!

नरेंद्र मोदींच्या सभेने पुन्हा एकदा मोदी लाट निर्माण होईल अशी भाजपला आशा आहे. मोदींच्या सभांना गर्दीही जमते. मात्र, त्यांच्या भाषणांमध्ये तेच ते मुद्दे मांडले जाताना दिसत आहे. ...

गुप्त आणि संवेदनशील माहितीच्या गौप्यस्फोटाचा गुन्हा - Marathi News | Incriminating crime of secret and sensitive information | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुप्त आणि संवेदनशील माहितीच्या गौप्यस्फोटाचा गुन्हा

सरकारच्या दृष्टीने गुप्त आणि संवेदनशील माहिती प्रसिद्ध करणे हा गुन्हा आहे की ती माहिती मिळवण्याच्या पद्धती, त्यासाठी वापरलेले मार्ग आणि केले गेलेले प्रयत्न हा गुन्हा आहे; या प्रश्नाला ज्युलियन असांजच्या अटकेने पुन्हा एकदा तोंड फोडले आहे. ...

आंबेडकर-गांधी विचारांच्या समन्वयाची गरज - Marathi News | The need for coordination of Ambedkar-Gandhi ideas | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबेडकर-गांधी विचारांच्या समन्वयाची गरज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी हे लोकोत्तर नेते होते. ...

स्वातंत्र्यलढ्याला चालना देणारे हत्याकांड - Marathi News | jalianwala bagh hatyakand Massacre of freedom fighters | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वातंत्र्यलढ्याला चालना देणारे हत्याकांड

दूरदर्शन आणि सोशल मीडिया या दोन्ही गोष्टी जर विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच अस्तित्वात असत्या तर भारत हे राष्ट्र १९४७ ऐवजी त्याअगोदर २५ वर्षे स्वतंत्र झाले असते. ...

स्थानिक समाजांचा आर्थिक विकासाला विरोध का?   - Marathi News | Why local communities oppose to economic development ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्थानिक समाजांचा आर्थिक विकासाला विरोध का?  

झांबिया आणि छत्तीसगड-महाराष्ट्रातील आदिवासी, शेतकरी समाज खाणी नको म्हणतात तेव्हा त्यांना कोणता नेमका विकास हवा असतो? ...

राजकीय पक्षांचे आर्थिक हितसंबंध कळलेच पाहिजेत  - Marathi News | The political parties finicial funding connection must be understood | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय पक्षांचे आर्थिक हितसंबंध कळलेच पाहिजेत 

निवडणूक रोख्यांची ही व्यवस्था बंद करावी, ही मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही. मात्र प्रत्येक पक्षाला कोणाकडून किती निधी मिळाला, याची माहिती बँकेने निवडणूक आयोगाला ३१ मे २०१९ पर्यंत द्यावी, असे आदेश दिले आहेत. ...

मगोपचा निर्णय किती परिणामकारक? - Marathi News | MGP announces support to Congress candidates in Goa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मगोपचा निर्णय किती परिणामकारक?

काँग्रेस पक्षाला निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला प्रत्यक्षात उतरविण्यात यश येणे कठीण आहे! ...