जॉर्ज आॅर्वेलच्या प्रसिद्ध कादंबऱ्यांत ‘बिग ब्रदर इज वॉचिंग’ असे इशारे सातत्याने नागरिकांना दिले जातात आणि नागरिकांची बारीकसारीक हालचाल व त्यांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि खासगी व्यवहारही सरकारच्या नजरेतून सुटत नाहीत. ...
सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सर्वोच्च व उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा व्हावा यासाठी काही घटनादुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. ...
शेतकऱ्यांची विवंचना सर्वांनाच समजते; पण त्याच्या सोबतीने निसर्गाशी, संकटांशी झुंजणाºया महिला शेतकºयांच्या वाट्याला येणारे भोग क्वचितच चर्चेत असतात. आत्महत्या करणारा धनी एका अर्थाने सर्व विवंचनातून सुटतो; पण त्याच्या मागे सगळ्या कुटुंबाची जबाबदारी विध ...
पंतप्रधानपदासारख्या देशातील सर्वोच्च पदावर राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांचे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व वावरणा-या लोकांशी असलेले संबंध जिव्हाळ्याचे, मैत्रीचे व प्रसंगी बरोबरीचे वाटावे असे होते. विरोधी पक्षांची व टीकाकारांची बाजू नीट समजून घेण्याचाच ...
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे तेरावे अधिवेशन १९ ते २१ एप्रिल १९१९ ला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाले. या अधिवेशनात शाहू महाराज यांना ‘राजर्षी’ ही पदवी देण्यात आली. या घटनेचा यंदा शतकमहोत्सव. या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून शाहू महाराजांनी त्या ...
भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर डॉ.संजीव पाटील यांची त्या पदावर झालेली निवड हा घटनाक्रम अनपेक्षित नसला तरी सत्ताधारी बनलेल्या पक्षातील अंतर्गत खळबळ दर्शविणारा आहे ...
इंग्रजीत एक म्हण आहे ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स अॅण्ड डिफिट इज अॅन आॅर्फन.’ लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव होताच राहुलजींना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. ...