लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘बदला’चा प्रारंभबिंदू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन इनिंगला सुरुवात - Marathi News | cm devendra fadnavis mahayuti govt new innings begins from winter session of maharashtra 2024 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बदला’चा प्रारंभबिंदू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन इनिंगला सुरुवात

स्वत: मुख्यमंत्री, सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारखे दमदार उपमुख्यमंत्री आणि विस्तारात संधी मिळालेले नवे - जुने चेहरे यांच्या साथीने नवमहाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी फडणवीस निघाले आहेत. ...

संपादकीय: गुकेशचा विश्वविजय, अवघ्या अठरा वर्षांचा मुलगा एवढा ताण सहन करतो... - Marathi News | Editorial: Gukesh's world victory, a mere eighteen-year-old boy endures so much stress... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: गुकेशचा विश्वविजय, अवघ्या अठरा वर्षांचा मुलगा एवढा ताण सहन करतो...

पौगंडावस्था म्हणजे वादळी वय! कैक मोहाचे क्षण आजूबाजूला. विचलित व्हावे असे प्रसंग दररोज वाट्याला. तरीही हा मुलगा स्वप्नाचा पाठलाग करतो. ...

वाघांची नखे, गेंड्यांची शिंगे, हत्तींचे सुळे आणि मोरांची पिसे - Marathi News | Tiger claws, rhinoceros horns, elephant tusks, and peacock feathers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाघांची नखे, गेंड्यांची शिंगे, हत्तींचे सुळे आणि मोरांची पिसे

जिवंत वन्यप्राणी, पक्षी अथवा त्यांचे अवयव जगभरात प्रचंड किमतीला विकले जात असल्यामुळे या विचित्र लालसेपोटी हजारो तस्कर त्यांच्यावर तुटून पडले आहेत.  ...

...फिर भी रहेंगी निशानियां ! - Marathi News | ... then there will be signs! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...फिर भी रहेंगी निशानियां !

राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होतो आहे. त्यानिमित्ताने आजही जनमानसांवर प्रभाव असलेल्या या ‘दी ग्रेटेस्ट शोमॅन’चे कृतज्ञ स्मरण. ...

संपादकीय: वाघीण सज्ज आहे; पण... - Marathi News | Editorial: The tigress is ready; but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: वाघीण सज्ज आहे; पण...

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींना न दुखावण्याची भूमिका घेतली होती. राहुल गांधींनी तिकडे प्रचारही केला नाही, हे लक्षात घेता आता इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे की ममता बॅनर्जी, या चर्चेची वेळ अधिक महत्त्वाची ...

मेंदीच्या पाकिटात विदेशी चलन, केसांच्या विगमध्ये कोकेन - Marathi News | Foreign currency in henna wallet, cocaine in hair wig | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेंदीच्या पाकिटात विदेशी चलन, केसांच्या विगमध्ये कोकेन

भारताच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने ‘स्मगलिंग इन इंडिया’ हा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे, त्यातल्या आश्चर्यकारक तपशिलांचा आढावा. ...

चारित्र्य तपासून मगच मंत्री, पीएस ठरतील का? एका मंत्र्याच्या ‘कर्तृत्वा’ची फाइल शिंदेंकडे पोहोचविण्याची व्यवस्था - Marathi News | Will they be appointed as ministers and PSs only after character testing? devendra Fadanvis said, yes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चारित्र्य तपासून मगच मंत्री, पीएस ठरतील का? एका मंत्र्याच्या ‘कर्तृत्वा’ची फाइल शिंदेंकडे पोहोचविण्याची व्यवस्था

सनदी अधिकाऱ्यांकडून पारदर्शक प्रामाणिकपणाची अपेक्षा करणारे फडणवीस मंत्री, पीए, पीएस आणि ओएसडी यांच्याकडूनही हीच अपेक्षा करतील का? ...

शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि ताठ कण्याचा व्रतस्थ अभ्यासक - Marathi News | A staunch practitioner of science, rationality and discipline | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि ताठ कण्याचा व्रतस्थ अभ्यासक

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना जागतिक प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यानिमित्ताने... ...

केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट! - Marathi News | Is Kejriwal scared?- Anxiety in the camp before delhi assembly election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!

गेली ११ वर्षे दिल्लीत सत्तारूढ असलेल्या ‘आम आदमी पक्षा’मध्ये निवडणुकीच्या तोंडावर गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. असे का झाले? ...