शेतकºयांना थोडा चांगला दर मिळून खिशात चार पैसे खुळखुळण्याचे स्वप्न पडू लागले, की ग्राहक हिताच्या नावाखाली सरकार लगेच हस्तक्षेप करून आयातीसारखे निर्णय घेते. ...
न्यायमूर्तींच्या बदल्या करताना त्यांचा सन्मान व कार्यकाळ पाहून त्यांना काम करण्याची संधी सामान्यपणे दिली जाते. न्या. ताहिलरामानी यांना मेघालयात पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या निवडवृंदाने त्यांचा खरे तर अपमानच केला आहे़ ...
‘देशाचा जीडीपी कार किती विकल्या जातात यावर ठरतो. कारण कार विक्री झाल्याने केवळ रोजगाराचाच प्रश्न मिटत नाही, तर पेट्रोलच्या विक्रीत भर पडते. कारसाठी बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. ...
कुणाला कर्ज द्यावे यात राजकारण्यांची लुडबूड बºयाच काळापासून चालू आहे; परंतु व्याजदर निश्चित करण्यात त्यांना आजपर्यंत स्वायत्तता होती. तीही आता काढून घेण्याचा निर्णय सरकारने रिझर्व्ह बॅँकेमार्फत जारी केला आहे. ...
उत्तर कोरिया आणि इराणपाठोपाठ तालिबान्यांशी समझोता करण्याचे ट्रम्प यांचे स्वप्न उध्वस्त झालेय. अमेरिकन मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आता ते कोणते वेडे धाडस करतील? ...
हवामान शास्त्र विभागाकडून ढगफुटीची लपवाछपवी करण्यामागे काही निश्चित हेतू आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ढगफुटी मान्य केली तर ती होण्याआधी सूचना का दिली नाही ...