अमेरिकेची जनता आपल्या लोकशाही अधिकारांबाबत व घटनेच्या सर्वश्रेष्ठतेबाबत कमालीची सतर्क व जागरूक आहे. ट्रम्प यांची लोकप्रियता कितीही वाढली तरी ती जनतेच्या या श्रद्धेविरुद्ध अजिबात जाऊ शकणारी नाही. ...
काँग्रेसमधील माणसे ४० वर्षात धनवान झालेली दिसली हे खरे. मात्र, भाजपमधील अनेकांनी त्यांना अवघ्या पाच-सहा वर्षांत मागे टाकले हेही खरे आहे. काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर ती या विभागाच्या मते लाच, भाजपच्या लोकांनी घेतली तर मात्र दक्षिणा. ...