संकटकाळी आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही जाणीव ठेवून सर्व स्तरांतील लोक जमेल तशी मदत करताहेत. कुठलाही जातीभेद, धर्मभेद अथवा पंथभेद न मानता. कोरोनासारखेच. ...
दक्षिण अन् उत्तर भारताला जोडणारे बहुतांश प्रमुख रस्ते सोलापुरातूनच जातात. त्यामुळे लॉकडाउननंतर आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करणार्या अनेक कामगार-मजुरांना मध्येच अडवून सोलापुरातल्या सरकारी छावणीत आणण्यात आलं आहे. इथे निवासाची सोय आहे, तीन वेळेचं ...
मिलिंद कुलकर्णी युध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. ... ...
खरं तर आफ्रिकन देशांमध्ये सध्या अतिशय भयावह अशी स्थिती आहे. तिथे कोरोनाचे रुग्ण अतिशय कमी दिसतात. कारण तिथे अजून हजारो, लाखो लोकांचं टेस्टिंगच झालेलं नाही ...
नद्या प्रदूषणाचा प्रश्न याहीपेक्षा भयंकर आहे. सरकार कोणाचेही असो, ‘सब घोडे बारा टक्के.’ संकल्प केलेल्या सरकारला प्रदूषित गंगा, यमुना स्वच्छ करता आली नाही; ...
जगातील इतर कोणत्याही देशाद्वारे डब्ल्यूएचओला एवढा निधी प्राप्त होत नाही. दुसºया महायुद्धानंतर डब्ल्यूएचओने जगभरात, विशेषत: अविकसित व विकसनशील देशांमध्ये, रोगराई नियंत्रणात ठेवण्यात ...
कोरोना विषाणू त्याच्या अजून वेगळ्या स्वरूपात प्रकटला ते २००३ च्या जागतिक उद्रेकात म्हणजेच सार्स (र५ी१ी ंू४३ी १ी२स्र्र१ं३ङ्म१८ २८ल्ल१िङ्मेी - रअफर) आणि त्यावेळी त्याच्या त्या रूपाचे नाव होते ...