Cotton Price, Central Government भारतात कापसाच्या निर्यात संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. ...
रिया जामिनावर सुटली तरी बॉलिवूडमधील तिच्या करिअरचे काय होणार ते येणारा काळ ठरवेल. भविष्यात या विषयावरच चित्रपट येईल व त्यात अभिनयाची संधी तिला मिळू शकेल. कदाचित ‘बिग बॉस’ अथवा तत्सम रिअॅलिटी शोचे दार उघडू शकते. राजकीय ऑफरही नाकारता येत नाही. ...
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडला आणि मैत्री झाल्यावर मागे पुढे न पाहता मनापासून मैत्री जपणारी, मदतीला धाऊन जाणारी आणि दिलेला शब्द पाळणारी रेखा मी वेळोवेळी अनुभवली आहे. ...
तसाही क्रिकेट हा खेळच फलंदाजांचा. पण त्यातही या खेळाच्या नव्या नियमांमुळे शब्दश: जाळ काढणारे तेजतर्रार किंवा ऐंशी-नव्वद कोनातून चेंडू वळवणारे मनगटी फिरकी गोलंदाज दुर्मीळ होऊ लागले आहेत. चेंडू-फळीतला समतोल हरवत चालला आहे. ...
गेल्या काही वर्षांत आपण सारेच मुंबईसोबत जे वर्तन करीत आहोत ते पाहता एक दिवस आपल्या सर्वांसकट मुंबई बुडणार आहे. त्या दिवशी कदाचित आरोप-प्रत्यारोप करायला आपण कुणीच हजर असणार नाही. ...
असुरक्षितता आणि भीतीमुळे पाकिस्तानात अहमदिया समाजातील लोक वेगळे, एका विशिष्ट भागात राहतात. त्यांना त्यांच्या प्रार्थनास्थळाला मस्जिददेखील म्हणता येत नाही. ...
हाथरसची घटना पुन्हा एकदा माणसातील विकृती दर्शवते. या घटनेमुळे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झालाय की कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करूनसुद्धा अशा घटना वारंवार का घडतात? ...