लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
विच्छा माझी पुरी करा - Marathi News | editorial on re opening of theaters in state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विच्छा माझी पुरी करा

कोरोनानंतर प्रेक्षकांना आकर्षित करण्याकरिता प्रयत्न करावे लागतील. तसेच प्रेक्षकांनीही केवळ स्वस्त व सहजप्राप्त करमणुकीवर समाधान न मानता आपल्याला आपले नाटक जगवायचे आहे या भावनेने बाहेर पडायचे आहे. ...

सगळेच सहभागी, बोलणार कोण? - Marathi News | All participants, who will speak? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सगळेच सहभागी, बोलणार कोण?

सगळ्यांना सगळं कळतं; पण कुणीच काही करू शकत नाही. सगळी ऊर्जा शोषणारी हतबलता मला फार धोकादायक वाटते! ...

Corona Vaccination: १०० कोटी लसींची मात्रा पूर्ण झाल्यावर... - Marathi News | Corona Vaccination what After completion of 100 crore vaccines | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona Vaccination: १०० कोटी लसींची मात्रा पूर्ण झाल्यावर...

लसीकरण क्षेत्रात भारताने केलेली कामगिरी लक्षणीय आहे. शंभर कोटी डोसच्या लसीकरणाचा टप्पा गाठताना देशाने इतर देशांनाही मदत केली आहे. ...

कोठेवाडी ते तोंडोळी; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | editorial on Tondoli gang rape and women safety | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोठेवाडी ते तोंडोळी; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गाव गोळा झाला तर महिलांच्या अब्रूला हात घालण्याची हिंमत कुणीच दाखवू शकत नाही. गाव सर्वार्थांनी पांगलेला आहे; म्हणून गुन्हेगारांचे फावते आहे. ...

Corona Vaccination: १०० कोटी लसमात्रा: ‘टीम इंडिया’ची ताकद! - Marathi News | PM Modi hails vaccine century as India crosses 100 crore Covid jabs milestone | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :१०० कोटी लसमात्रा: ‘टीम इंडिया’ची ताकद!

प्रत्येक लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्याला दोन मिनिटे लागली. म्हणजे सुमारे ११ हजार मानव वर्षांचे प्रयत्न या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागले. ...

राज ठाकरे आता नेमकं काय करणार? भाजपसोबत युती होणार? - Marathi News | What exactly will Raj Thackeray do now mns rapport increase with bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरे आता नेमकं काय करणार? भाजपसोबत युती होणार?

विकास, मराठी माणूस आणि आता हिंदुत्व - अजेंडा बदलला आहे! राज ठाकरे पुन्हा (एकदा) नवी सुरुवात करण्याच्या तयारीला लागले आहेत! ...

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका वारीचे फलित काय? - Marathi News | what is outcome of PM Modis visit to America | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधान मोदींच्या अमेरिका वारीचे फलित काय?

मोदींचा हा दौरा अत्यंत यशस्वी झाल्याची द्वाही, परराष्ट्र व्यवहार खात्याने मोदी मायदेशी रवाना होण्यापूर्वीच फिरवून टाकली असली, तरी आगामी अनेक दिवस वेगवेगळ्या अंगांनी या दौऱ्याची चिकित्सा होत राहणार आहे. ...

अतिवृष्टीचा अचूक वेध गरजेचा - Marathi News | Accurate observation of excess rainfall is required | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अतिवृष्टीचा अचूक वेध गरजेचा

Accurate observation of excess rainfall is required : अतिवृष्टीमुळे जे नुकसान होते त्यातून बचावण्यासाठी किमान पुरेशा वेळेपूर्वीच त्यासंबंधीचे संकेत नव्हे, तर खात्रीशीर माहिती मिळण्याची व्यवस्था उभारली जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ...

सारेच शेजारी उपद्रवी; दररोज वाढवताहेत अडचणी - Marathi News | editorial on nuisance given to india by neighboring countries including bangladesh china nepal pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारेच शेजारी उपद्रवी; दररोज वाढवताहेत अडचणी

निंदकाचे घर असावे शेजारी, परि चेष्टेकरी असू नये,’ असे संत तुकारामांनी लिहिले तेव्हा त्यांना भारताचे सारेच शेजारी केवळ निंदकच नव्हे, तर उपद्रवीही असतील, हे माहीत नव्हते. आज आपले सारे शेजारी रोजच्या रोज आपल्याला उपद्रव देत आहेत. ...