लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीप लक्ष्मी नमोस्तुते..! - Marathi News | Deep Lakshmi Namostute ..! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दीप लक्ष्मी नमोस्तुते..!

Deep Lakshmi Namostute .. दिपलक्ष्मी नमोस्तुते म्हणत दिपज्योतींच्या प्रकाशाने चहूदिशा उजळूया... ...

गुळाला डसला साखरेच्या भेसळीचा मुंगळा... - Marathi News | Jaggery adulteration after price hike by production | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुळाला डसला साखरेच्या भेसळीचा मुंगळा...

कोरोना काळात गुळाचा भाव वधारताच भेसळीच्या तक्रारी सुरू झाल्या. गूळ उत्पादक कारवाईतून सुटतो अन् व्यापारी अडकतो हा मोठा प्रश्न! ...

‘फेसबुक’ची निबरता मोडणारे नवे पाऊल : मेटा - Marathi News | A new step that will break the silence of 'Facebook': Meta | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘फेसबुक’ची निबरता मोडणारे नवे पाऊल : मेटा

वापरकर्त्यांचे वय या निकषावर फेसबुक मध्यमवयीन होत आहे. सध्याच्या अतिविराट श्रीमंतीचा तवंग झटकण्यासाठी झकरबर्गला नवी दिशा हवी आहे! ...

Editorial: संपादकीय! सोने पे सुहागा; गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त - Marathi News | Editorial: gold 2500 rupees Cheaper than last year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय! सोने पे सुहागा; गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त

सोन्याच्या खरेदीला झळाळी येताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, भाज्या, अन्नधान्ये, बसप्रवास महाग झाला असताना गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त आहे, ते  सोनेच. त्यामुळे यंदा दिवाळीत सोन्याची खरेदी अधिक होईल. ...

एसटीचे आणखी किती ड्रायव्हर-कंडक्टर फासावर लटकणार? - Marathi News | How many more ST driver-conductors will be hanged? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एसटीचे आणखी किती ड्रायव्हर-कंडक्टर फासावर लटकणार?

६०९ बसस्थानकांतून सुमारे १६ हजार बसेसद्वारे दररोज ६६ लाख प्रवाशांची सुरक्षित ने-आण करणारी एसटी आता सरकारनेच ताब्यात घेऊन चालवावी! ...

‘मी स्वतंत्र आहे’, असे तुम्हाला वाटते का? ‘पेगॅसस’ प्रकरणाचा उहापोह - Marathi News | Do you think 'I am free'? Court’s order on Pegasus enquiry by committee | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मी स्वतंत्र आहे’, असे तुम्हाला वाटते का? ‘पेगॅसस’ प्रकरणाचा उहापोह

‘पेगॅसस’ प्रकरणी महत्त्वाचा मुद्दा हा की, सरकारने माझ्या वैयक्तिक जीवनात दखल देण्यावर मर्यादा असायला हव्यात का? - तर, नक्कीच असायला हव्यात! ...

Editorial: जी-२० : बोलाचाच भात...; मुख्य प्रश्नांवर भ्रमनिरास - Marathi News | Editorial: G-20 side line of main questions like Afghanistan, environment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: जी-२० म्हणजे बोलाचाच भात...; मुख्य प्रश्नांवर भ्रमनिरास

या परिषदेच्या निमित्ताने भारत मात्र पुन्हा एकदा जागतिक मंचावर आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी झाला. जागतिक तापमानवाढीस आळा घालण्यासाठी शाश्वत उपभोग व उत्पादन हे कळीचे मुद्दे असल्याचे जी-२० गटाने प्रथमच मान्य केले आहे. हा भारताच्या भूमिकेचा मोठा विजय आहे. ...

भारत आणि इस्रायल करू शकतात ‘हिरवी मैत्री’ - Marathi News | India and Israel can have 'green friendship' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत आणि इस्रायल करू शकतात ‘हिरवी मैत्री’

हवामानातील बदलाचा सामना करण्यासाठी समाजाची सज्जता वाढावी यासाठी इस्रायल आपले अनुभव आणि तंत्रज्ञान इतरांना द्यायला उत्सुक आहे. ...

क्रिकेटला धर्माच्या मैदानात कशाला खेचता? - Marathi News | Mohammad Shami, Pakistan: Why do you drag cricket into the arena of religion? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रिकेटला धर्माच्या मैदानात कशाला खेचता?

पाकिस्तानचे बेजबाबदार गृहमंत्री शेख रशीद आणि धर्माच्या आधारावर आपल्याच खेळाडूचे ट्रोलिंग करणारे भारतीय; दोन्हीही शरमेच्या गोष्टी! ...