लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारताच्या हिमतीमुळे अख्खे जग अचंबित - Marathi News | spacial article on india russia friendship whole world is shocked by Indias courage | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताच्या हिमतीमुळे अख्खे जग अचंबित

रशियाबरोबर अत्याधुनिक एस-४०० सह लष्करी खरेदी-करार करून भारताने जगाला उच्चरवाने सांगितले, कुणीही आमच्यावर दबाव आणू शकत नाही!  ...

आजचा अग्रलेख : हॅकिंगचा इशारा - Marathi News | editorial on pm narendra modi twitter account hacking cryptocurrency bitcoin tweet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : हॅकिंगचा इशारा

क्रिप्टोकरन्सी व सोशल मीडियावर नियंत्रणासाठी जगभरातल्या देशांनी एकत्र यायला हवं या पंतप्रधानांच्या आवाहनाला ४८ तास उलटण्याच्या आत त्यांचेच ट्विटर अकाउंट काही क्षणांसाठी हॅक झाले. ...

आंतरराष्ट्रीय संस्थांना भारताबद्दल आकस (का) आहे? - Marathi News | Why do international organizations care about India? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंतरराष्ट्रीय संस्थांना भारताबद्दल आकस (का) आहे?

मानव विकास निर्देशांक, लोकशाही मूल्ये, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि हॅपिनेस इंडेक्ससारख्या परिमाणांमध्ये भारत इतका पिछाडीवर का? ...

शांतता, स्थैर्य, दोन वेळचं जेवण... मग नाटक! - Marathi News | Peace, stability, two meals a day ... then drama! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शांतता, स्थैर्य, दोन वेळचं जेवण... मग नाटक!

‘आपलं नेमकं काय चाललंय?’ - हे टोकदार व जोरकसपणे सांगणारा नाहीसा होतोय, कलाकार भयभीत आहेत, हा दोष केवळ सत्तेचा कसा? ...

दिल्लीचा वेढा उठला! शेतकऱ्यांच्या राजकीय ताकदीमुळे सरकार नमले - Marathi News | Editorial on Central Government stand on farms law and peasants agitaion at delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीचा वेढा उठला! शेतकऱ्यांच्या राजकीय ताकदीमुळे सरकार नमले

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संपूर्ण देशाला संबाेधित करून वादग्रस्त कायदे मागे घेत असल्याची घाेषणा केली. शेतकऱ्यांच्या राजकीय ताकदीमुळे सरकार नमले. वास्तविक नव्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ...

नोकरीबरोबर यापुढे लग्न नव्हे, लिव्ह इन रिलेशनशिप ! - Marathi News | No longer married with a job, live in a relationship! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नोकरीबरोबर यापुढे लग्न नव्हे, लिव्ह इन रिलेशनशिप !

यापुढे नकोशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी पिंक स्लिप देणाऱ्या बॉसची गरजच नाही, ते काम कदाचित बॉट्स करतील! ...

अजितदादांच्या कपाळावर आठ्या पसरल्या अन् फडणवीसांनीही हळूच आगीत तेल ओतलं - Marathi News | Political Satire on ST Employee agitation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजितदादांच्या कपाळावर आठ्या पसरल्या अन् फडणवीसांनीही हळूच आगीत तेल ओतलं

इंद्र महाराजांनी फर्मान सोडलं, ‘तीन पक्षांचं सरकार चालविणाऱ्यांना चार चाकाची एसटी पळवता येत नसेल, तर अवघड आहे, मुनीराज ! ताबडतोब भूतलावर जा...’ ...

मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रात घडणार मोठी राजकीय घडामोड? सूत्रांची माहिती - Marathi News | Big political developments in Maharashtra in March-April? Sources of information | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रात घडणार मोठी राजकीय घडामोड? सूत्रांची माहिती

राजकारणात प्रत्येक पक्षाची आपली एक मजबुरी असते. भाजपसारखा भक्कम मित्रपक्ष सोडून गेल्यानंतर शिवसेनेला पुढच्या निवडणुकांमध्ये मित्रांची गरज भासणार आहेच. ...

...तेव्हा, घातपात समजूनच या बिपिन रावत हेलिकॉप्टर अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी - Marathi News | Editorial On Bipin Rawat Helicopter Crash should be a thorough investigation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तेव्हा, घातपात समजूनच या हेलिकॉप्टर अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी

चीनचा वारंवार उल्लेख हाेत असल्याने दोन वर्षांपूर्वी, २ जानेवारी २०२० ला, म्हणजे जनरल बिपीन रावत यांनी नवा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या एका अशाच अपघाताशी वेलिंंग्टनच्या अपघाताचे कमालीचे साम्य चर्चेत आले आहे. ...