लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजचा अग्रलेख: सांताक्लॉज, सबुरी दे! - Marathi News | corona situation in the world and patience from santa claus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: सांताक्लॉज, सबुरी दे!

मागीलवर्षी सांताक्लॉज कुणाच्या घरी गेला नाही आणि समजा त्याने दार वाजवले असते तरी लॉकडाऊनमुळे किती जणांनी दार उघडले असते देव जाणे. ...

शेतकरी आंदोलन यशस्वी झाले, कारण ते ‘घरी’ गेले! - Marathi News | farmers protest was successful because they went door to door in country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी आंदोलन यशस्वी झाले, कारण ते ‘घरी’ गेले!

आंदोलक शेतकऱ्यांची लढाई चार पिढ्यांची होती. शेतातूनच आंदोलनात सहभागी होते, त्या शेतकऱ्यांचे मुलगे, बाप, चुलते आणि आजेही प्रत्यक्ष आंदोलनात होते! ...

अमित भाईंचा ‘सिग्नल’, मुख्यमंत्र्यांची तब्येत! - Marathi News | amit shah pune visit and political consequences of yuti with uddhav thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमित भाईंचा ‘सिग्नल’, मुख्यमंत्र्यांची तब्येत!

पुण्यात येऊन युतीचे उरलेसुरले धागेही अमित शहा यांनी तोडून टाकले. त्यांनी महाराष्ट्रात ‘लक्ष’ घातलं, हाही भाजपवाल्यांसाठी दिलासाच! ...

आजचा अग्रलेख: ओमायक्रॉन नावाचा लांडगा - Marathi News | omicron variant situation in whole world including india and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: ओमायक्रॉन नावाचा लांडगा

ओमायक्रॉन हा या विषाणूचा अवतार नाताळ, नववर्ष स्वागताच्या आनंदावेळी धुमाकूळ घालायला लागला आहे. ...

हिंमत असेल तर मैदानात या... पण कुठल्या? - Marathi News | if you have the courage come on the field but which ones | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंमत असेल तर मैदानात या... पण कुठल्या?

खान्देशातल्या चकचकीत रस्त्याला गुळगुळीत गालाची उपमा व्हायरल झाल्यापासून राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकले अन् जी खणाखणी सुरू झाली, ज्याचं नाव ते! ...

संवादाचा गळा घोटला जात आहे, कारण... - Marathi News | political situation in country and the dialogue is being choked | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संवादाचा गळा घोटला जात आहे, कारण...

संवाद म्हटला की मतभेद आलेच; पण सध्या मात्र पूर्वनिश्चित वैरभावच अधिक दिसतो. त्यातून संवादाची शक्यता धूसर होते! ...

आजचा अग्रलेख: फोडा आणि जोडा - Marathi News | exam scam in various departments of maharashtra and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: फोडा आणि जोडा

भ्रष्ट मार्गाने पैसे खाणाऱ्या प्रवृत्तीला हजारो तोंडे फुटलेली असतात. सध्या गाजत असलेले पेपरफुटी प्रकरण हे त्याचेच उदाहरण म्हटले पाहिजे. ...

मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याबद्दलची संवेदनशीलता... - Marathi News | Sensitivity to crimes against humanity ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याबद्दलची संवेदनशीलता...

Editors view : अशा घटना मानवतेलाही धक्का देणाऱ्या ठरतात, त्यामुळे त्याची गंभीर दखल घेणे भाग पडते. ...

सहकार ‘जोडण्या’साठी भाजपकडे नेते आहेत का? - Marathi News | does the bjp have a leader to cooperation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सहकार ‘जोडण्या’साठी भाजपकडे नेते आहेत का?

दोन्ही काँग्रेसने सहकार मोडला, असे भाजपचे म्हणणे असावे; पण सहकाराची समृद्धी थांबली असताना व कारखाने विकले जात असताना हे कोठे हरवले होते? ...