लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजकीय नाकर्तेपणावरच शिक्कामोर्तब! - Marathi News | Seal on political negativity only! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय नाकर्तेपणावरच शिक्कामोर्तब!

Bharat Bataalian Camp : अकोला जिल्ह्यातीलच शीसा उदेगाव येथे हलवण्याचा प्रस्ताव दिला गेला आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मान्यही करण्यात आला. ...

हजार गाणी भरलेल्या एका चपट्या डबीचा मृत्यू - Marathi News | Death of a flat box filled with a thousand songs, that is i pod | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हजार गाणी भरलेल्या एका चपट्या डबीचा मृत्यू

आपल्या आवडीची गाणी सतत सोबत बाळगणं आणि कुठेही, कोणतंही गाणं ऐकू शकणं हे iPod मुळे शक्य झालं. ती जादू काय होती, हे आज उमगणं कठीण! ...

प्रत्येक गाडी जेव्हा ड्रायव्हरशिवाय चालेल...; काय काय सोपे होईल? - Marathi News | When every car will run without a driver ...; What would be easier? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रत्येक गाडी जेव्हा ड्रायव्हरशिवाय चालेल...; काय काय सोपे होईल?

या गाड्या स्वत:हून पळतील,  इंधन भरायला जातील, काही गडबड वाटली तर स्वत:हूनच गॅरेजला जातील. माणसाला यातलं काहीच करावं लागणार नाही! ...

Editorial: संपादकीय: भडका आणि होरपळ अन् घसरता रुपया; एक गोष्ट केंद्राच्या नक्कीच हातात आहे, पण... - Marathi News | Editorial! With the rupee depreciating, inflation hike, can't the central government do anything? no they can reduce taxes but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: भडका आणि होरपळ अन् घसरता रुपया; एक गोष्ट केंद्राच्या नक्कीच हातात आहे, पण...

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार चलनवाढ अथवा महागाईचा दर गत आठ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचला आहे. ...

चार भिंतीतलं खासगी सुख ओरबाडलं जातं, तेव्हा... - Marathi News | When the private pleasures of the four walls are destroyed, then ... article on womens marital rape issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चार भिंतीतलं खासगी सुख ओरबाडलं जातं, तेव्हा...

वैवाहिक नात्यामध्ये स्त्रीची इच्छा, संमती याला महत्त्व असतं, याची जाणीव व्यापक स्वरूपात विकसित होणार नाही, तोवर हे लढे अपरिहार्यच आहेत! ...

Ajit Pawar vs Nana Patole: ...नानांचा खंजीर अन् दादांचा पलटवार! काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलंच वाजलंय... - Marathi News | ... Nana Patoles's dagger and Ajit Pawar's counterattack! Congress-NCP has sounded not good in mahavikas aghadi, before local body election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...नानांचा खंजीर अन् दादांचा पलटवार! काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलंच वाजलंय

सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांमध्ये चांगलंच वाजलं आहे. नानांना वाटतंय, राष्ट्रवादीनं खंजीर खुपसला! दादा म्हणतात, आम्ही करून मोकळे होतो! ...

Editorial: संपादकीय! नामदेवा... उसाचा अतिरेकी गोडवा! शिवारातील संपत्ती नष्ट होताना कोणाला पहावेल... - Marathi News | Editorial: Bumper Production of sugarcane! Who will see the farm being destroyed, same situation will be in next year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय! नामदेवा... उसाचा अतिरेकी गोडवा! शिवारातील संपत्ती नष्ट होताना कोणाला पहावेल...

मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. वास्तविक उसाची लागवड बारा महिन्यांहून आधी झालेली असते. त्याची नोंदणी झालेली असते. एकूण उत्पादन किती होईल, याचा अंदाज आलेला असतो. ...

विवाहविषयक समस्यांमधील वाढ चिंताजनक ... - Marathi News | Matrimonial problems encrease | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विवाहविषयक समस्यांमधील वाढ चिंताजनक ...

Editors View: समाजाचे नेतृत्व करणाऱ्या ज्ञाती संस्थांनी व समाज धुरीणांनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे बनले आहे. ...

भारतीय स्टार्टअप्स आणि एकशिंग्या ‘युनिकॉर्न’ची कहाणी - Marathi News | The story of Indian startups and the unicorn | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय स्टार्टअप्स आणि एकशिंग्या ‘युनिकॉर्न’ची कहाणी

गेल्याच आठवड्यात भारतात शंभरावी ‘युनिकॉर्न’ कंपनी उदयाला आली. स्टार्टअप्सच्या दुनियेत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या टप्प्याची चर्चा! ...