प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
चीनच्या सीमेला लागून असलेले लडाख अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. येथे शिजत असलेले कोणतेही षड्यंत्र भारतासाठी विनाशकारी ठरू शकते. ...
इंडिया तंत्रज्ञानात ‘AI’ वापरतो, तर भारत अजूनही वीजपुरवठ्यासाठी झगडतो. समाजातील ही आर्थिक दरी वाढत गेली, तर ग्रामीण-शहरी संघर्ष अटळ आहे. ...
आपली वैचारिक सत्ता प्रस्थापित करण्याचा मार्ग साहित्य संघापासून एशियाटिक सोसायटीपर्यंतच्या संस्थांमधून जातो, याचे भान राजकारण्यांना आले आहे! ...
अमेरिकेतील लोकप्रिय ‘जिमी किमेल शो’ बंद पाडला गेला आणि पुन्हा सुरूही झाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा उंचावणाऱ्या लेटनाइट शोच्या परंपरेबद्दल ! ...
ईशान्य भारतातील मणिपूर पावणेतीन वर्षांनंतरही पुरते शांत झालेले नसताना असा नवा अशांत टापू तयार होणे देशासाठी चांगले नाही. वांगचुक यांच्या मागण्या काही जगावेगळ्या नाहीत. ...
सर्वच शहरे आणि ग्रामीण भागात लावल्या जाणाऱ्या अवाढव्य आकाराच्या जाहिरात फलकांवर यापुढे खरंच नियंत्रण ठेवले जाईल? कारवाई होईल? ...
पावसाने हालहाल केलेल्यांचे अश्रू पुसण्यासाठी एकोप्याचे दर्शन घडवा; पण आजच्या महाराष्ट्रात हे कसे व्हावे? ...
भैरप्पा हे विलक्षण प्रतिभेचे लोकप्रिय लेखक खरेच, मात्र गेल्या दशकातले त्यांचे रूप वेगळे होते. त्यांच्या कादंबऱ्या समारोपाला ज्याप्रमाणे अनपेक्षित वळण घेत, तसेच काहीसे त्यांचेही झाले ...
नेहमीचे सरकारी घोळ घालू नका. आकड्यांचा खेळ करू नका! पिकं गेली, संसार उघडा पडला; पण मदत म्हणजे थेंबभर पाणी; असं होता कामा नये! ...
क्रिकेट बोर्ड पैशाचे लोभी, म्हणाले, खेळा! खेळाडू खेळले! सरकार म्हणाले, मैदानावर मैत्री दिसता कामा नये... म्हणून ही नाटके झाली ! हे शुद्ध ढोंग आहे! ...