लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजप ‘नट-बोल्ट’ टाइट करण्याच्या तयारीत... - Marathi News | PM Narendra Modi is holding campaign meetings one after the other in four of the five states where assembly elections are being held. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजप ‘नट-बोल्ट’ टाइट करण्याच्या तयारीत...

अंतर्गत कुरबुरींमुळे भाजपच्या गोटात सध्या काळजी दिसते. पक्षश्रेष्ठी आतापासूनच २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर ‘नजर’ ठेवून आहेत! ...

द ग्रँड विराट-शमी शो... - Marathi News | The Grand Virat Kohli And Mohammad Shami Show in the world cup semi final match | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :द ग्रँड विराट-शमी शो...

शमीच्या वेग आणि अचूकतेच्या भन्नाट स्पेलपुढे किवीजनी अक्षरश: नांगी टाकली. तब्बल सात गडी बाद करताना शमीने अनेक विक्रमांवर मोहोर उमटवली. ...

हाेय, भविष्यात रोबो कवींचे संमेलनही हाेईल ! - Marathi News | In the future there will be a convention of robot poets! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हाेय, भविष्यात रोबो कवींचे संमेलनही हाेईल !

AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणेल अन् साहित्यनिर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देईल असा विश्वास काहींना आहे. ...

आंदाेलनांशिवाय वेदना कळणारच नाहीत का? - Marathi News | On the eve of Diwali, the government has withdrawn the oppressive criteria for buying paddy and ordered to buy it on the same old criteria | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंदाेलनांशिवाय वेदना कळणारच नाहीत का?

धान खरेदी अन् राइस मिल ठप्प आहेत, दिवाळीतही ‘लक्ष्मी’ आली नाही, सरकार प्रत्येक वर्षी धान, कापूस, सोयाबीन उत्पादकाचा अंत का पाहतेय? ...

ऋषी सुनक यांची सर्कस - Marathi News | All Indians would have been happy after Rishi Sunak became the Prime Minister of England | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऋषी सुनक यांची सर्कस

ऋषी सुनक भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडचे पंतप्रधान बनल्याचा तमाम भारतीयांना झालेला आनंद त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला वर्ष उलटले तरी अजून तसाच आहे. ...

मद्यपी पर्यटकांची दहशत - Marathi News | The terror of drunken tourists | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मद्यपी पर्यटकांची दहशत

पुणे येथून गोव्यात आलेल्या एका मद्यपी पर्यटकाने आपले वाहन उत्तर गोव्याच्या किनारी भागातील एका रिसॉर्टमध्ये घुसविले. ...

प्रत्यक्षाची प्रतिमा उत्कटतेने रंगवण्याच्या ‘ध्यास-पर्वा’ची कहाणी - Marathi News | The story of 'obsession-parva' to paint the image of reality with passion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रत्यक्षाची प्रतिमा उत्कटतेने रंगवण्याच्या ‘ध्यास-पर्वा’ची कहाणी

चरित्र लेखकांच्या मनात चरित्र नायक/नायिका किती खोल उतरत असतील? त्या व्यक्ती लेखकाला पार व्यापून टाकत असतील का? स्वप्नातही येत असतील का? ...

दिवाळीत झळाळली भारताची ‘सॉफ्ट पॉवर’! - Marathi News | Diwali celebrations outside India reached a different height. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिवाळीत झळाळली भारताची ‘सॉफ्ट पॉवर’!

दिवाळीचे दिवे केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये उजळले जाऊ लागले आहेत. हा केवळ सण नव्हे, भारताच्या सामर्थ्याची खूण होय! ...

आकांक्षांचीच चाळण! - Marathi News | AI and similar technologies have changed the very concept of manpower. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आकांक्षांचीच चाळण!

‘एआय’ आणि तत्सम तंत्रज्ञानाने मनुष्यबळ नावाच्या संकल्पनेचा आयामच बदलून टाकला आहे. ...