लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना आलाय, काळजी घ्या, चिंता नको! - Marathi News | Editorial: Corona has come, take care, don't worry! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोना आलाय, काळजी घ्या, चिंता नको!

कोरोना दुसऱ्या लाटेत जसा प्राणघातक भासला तसा आता कधीच भासणार नाही. नियमित औषधे घेतली व विलगीकरण करवून घेतले तर चार दिवसांत आजार बरा होणार आहे. ...

बोगस वधूशी ‘शुभमंगल’ ठरत असेल तर ‘सावधान’! - Marathi News | If it is 'auspicious' with a bogus bride, 'caution'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोगस वधूशी ‘शुभमंगल’ ठरत असेल तर ‘सावधान’!

लग्न रखडलेल्या युवकांना जाळ्यात ओढणाऱ्या एजंटांच्या टोळ्या, ‘यादी पे शादी’चे आमिष नाकारणे कठीण झालेली अगतिक कुटुंबे आणि एक नवी डोकेदुखी! ...

देशात एका नव्या राजकारणाचा ‘नमोस्ते’... - Marathi News | Welcome to a new politics in the country... Narendra modi started in 3 states CM Selection | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात एका नव्या राजकारणाचा ‘नमोस्ते’...

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ‘नवे आणि अनपेक्षित चेहरे’ मुख्यमंत्रिपदी आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय सिद्ध करू पाहात आहेत? ...

ट्रम्प यांना धक्का! पण किती दिवस? अमेरिकेचे हेच तर मोठे दुर्दैव... - Marathi News | Editorial: Shock to Trump! Supporters in the US Parliament were outraged | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प यांना धक्का! पण किती दिवस? अमेरिकेचे हेच तर मोठे दुर्दैव...

माजी राष्ट्राध्यक्ष कायद्यापेक्षा मोठा नाही, हा मोठा संदेश त्यामधून जाणार आहे. अर्थात कोलोरॅडो न्यायालयाच्या निर्णयाचे टीकाकारही आहेत. ...

धारावी म्हणजे काय? - दारिद्र्य, कष्ट, गुन्हेगारी आणि... - Marathi News | What is Dharavi? - Poverty, hardship, crime and... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धारावी म्हणजे काय? - दारिद्र्य, कष्ट, गुन्हेगारी आणि...

अरुंद गल्ल्या, दिवसाही काळोख दाटलेल्या खोल्या, धूर, दुर्गंधी ओकणारे कारखाने, उघड्यावर रटारट शिजणारे अन्न आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर हुंदडणारे बालपण ! ...

‘ते’ ना दहशतवादी, ना भगतसिंग! - Marathi News | 'They' are neither terrorists nor Bhagat Singh! Parliament security breach views | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ते’ ना दहशतवादी, ना भगतसिंग!

तरुणांच्या निषेधाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम चांगला होत नाही. संपूर्ण देशासाठी ही धोक्याची घंटा आहे, हे विसरता कामा नये.   ...

मुलांच्या झोपेची ‘शाळा’; वेळा बदलताना पालकांची गैरसोय तर होणार नाही ना... - Marathi News | Editorial: Children's sleep 'school'; Parents won't be inconvenienced when changing times... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांच्या झोपेची ‘शाळा’; वेळा बदलताना पालकांची गैरसोय तर होणार नाही ना...

मुलं लवकर झोपतच नाहीत हा खरा प्रश्न आहे. झोपेचे तास कमी होतात, त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवर, एकाग्रतेवर, अभ्यासासह सामाजीकरणावर होतो. मुलं पेंगतात, चिडतात, त्यांना ताजंतवानं वाटत नाही, त्यांचा अटेंशन स्पॅन कमी झाला आहे, अभ्यास  झेपत नाही. ...

शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडले, की पोट दुखलेच ! - Marathi News | If four paise fell in the pocket of the farmer, then his stomach hurt! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडले, की पोट दुखलेच !

निर्यातीमधील धरसोड वृत्तीमुळे शेतीत दुप्पट उत्पन्न सोडाच, किमान दरही शेतकऱ्याला मिळत नाही, शिवाय भारत ‘बेभरवशाचा निर्यातदार’ बनला आहे! ...

आपल्या मुलांच्या नशिबात कसले ‘जग’ असेल? - Marathi News | What kind of 'world' will be in the fate of our children? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपल्या मुलांच्या नशिबात कसले ‘जग’ असेल?

दुबईत काय झाले?- उशिराने आणि अडखळत का होईना; पण एक पाऊल पुढे पडले, हेच ‘कॉप२८’चे फलित, असे म्हणायचे! ...