लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रिशा चक्रवर्ती : भेटा, जगातल्या सर्वांत हुशार मुलीला... - Marathi News | Who is Preesha Chakraborty? named in the world’s brightest students list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रिशा चक्रवर्ती : भेटा, जगातल्या सर्वांत हुशार मुलीला...

अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ ही संस्था दरवर्षी जगभरातील हुशार मुलांचा शोध घेते. यावर्षी त्यांनी जगातील नव्वद देशांमध्ये १६,००० मुलांची परीक्षा घेतली. ...

उद्धट मालदीवला भारत धडा शिकवणार? - Marathi News | Will India teach a lesson to the rude Maldives? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धट मालदीवला भारत धडा शिकवणार?

मालदीवच्या भारतविरोधी भूमिकेला बिल्कुल दाद द्यायची नाही, असे मोदींनी ठरवले आहे. भारताने मालदीवमध्ये बंदर उभारण्याची प्रक्रिया थांबवली आहे. ...

व्याजदरात वाढ अन् शेअर बाजारात घसरण; दोन्ही घडामोडी चिंताजनक! - Marathi News | A rise in interest rates and a fall in the stock market; Both developments are alarming! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्याजदरात वाढ अन् शेअर बाजारात घसरण; दोन्ही घडामोडी चिंताजनक!

बुधवारी शेअर बाजारात झालेली घसरण ही गत काळातील एकाच दिवसातील सर्वांत मोठी घसरण होती. ...

डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांवर हल्ला; हा गुंता कसा सुटेल? - Marathi News | Doctor's advice and assault on doctors; How to solve this problem? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांवर हल्ला; हा गुंता कसा सुटेल?

रुग्णांच्या अवास्तव अपेक्षा असतात; तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वर्तनही असंवेदनशील असू शकते; पण यातल्या गोंधळाचे उत्तर ‘हिंसा’ नव्हे!  ...

सोमाली चाचांची चौधरीगिरी अन् हतबल महाशक्ती! - Marathi News | Chaudhurigiri and desperate superpower of Somali pirates! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोमाली चाचांची चौधरीगिरी अन् हतबल महाशक्ती!

इस्रायल-हमास संघर्ष उफाळताच, तांबड्या समुद्रात हुती बंडखोर आणि एडनच्या आखातात सोमाली चाच्यांनी उचल खाणे, हा योगायोग नव्हे! ...

धुक्यात हरवली स्वप्ने... विमानतळावर प्रवाशांचा पूर्ण दिवस गेला धुरकट वातावरणात - Marathi News | Dreams lost in the fog... Passengers spent a full day at the airport in a smoky environment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धुक्यात हरवली स्वप्ने... विमानतळावर प्रवाशांचा पूर्ण दिवस गेला धुरकट वातावरणात

दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या इतर महत्त्वाच्या विमानतळांवर थेट जेवणाची शिदोरी  जरी सोडली गेली नसली तरी गर्दी व गोंधळाचे चित्र वेगळे नव्हते. ...

ग्रामस्थांचे कौतुकच, पण दातृत्वामागच्या दारिद्र्याचे काय? - Marathi News | Appreciation of the villagers, but what about the poverty behind the charity? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रामस्थांचे कौतुकच, पण दातृत्वामागच्या दारिद्र्याचे काय?

नम्रता शिंदे, मुक्ता म्हेत्रे आणि ऋतुजा धपाटे या मराठवाड्यातल्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी  गावकऱ्यांनी घेतली, पण प्रश्नाचे मूळ वेगळे आहे!  ...

दुसऱ्या यात्रेच्या वाटेवर... यशापयश महत्त्वाचे ठरणार! - Marathi News | Rahul Gandhi Congress Bharat Jodo Nyay Yatra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुसऱ्या यात्रेच्या वाटेवर... यशापयश महत्त्वाचे ठरणार!

या यात्रेचा शेवट होईपर्यंत देशात सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असेल आणि मुख्य राजकीय घडामोडींना प्रारंभ होईल. ...

आळसात लोळू नका, परदेशी पाहुण्यांना बोलवा! - Marathi News | Don't be lazy, invite foreign guests! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आळसात लोळू नका, परदेशी पाहुण्यांना बोलवा!

किंकर्तव्यमूढतेच्या बेटावर लोळत पडला तर भारत अग्रेसर असू शकत नाही. देशातल्या पर्यटन उद्योगाच्या वाढीसाठी झडझडून कामाला लागावे लागेल! ...