लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वच्छतेच्या मोहिमेत लोकसहभाग लाभणे गरजेचे! - Marathi News | It is necessary to get public participation in the campaign of cleanliness! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वच्छतेच्या मोहिमेत लोकसहभाग लाभणे गरजेचे!

campaign of cleanliness : ही मोहीम केवळ शासकीय उपक्रमाचा भाग न ठरता त्यात लोकांचा वैयक्तिक व सामाजिक संस्था, संघटनांचाही सहभाग लाभणे अपेक्षित आहे. ...

मिलिंद देवरा, बरे झाले आपण काँग्रेस पक्ष सोडला... - Marathi News | Milind Deora, it's good you left the Congress party... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिलिंद देवरा, बरे झाले आपण काँग्रेस पक्ष सोडला...

आपण लोकांना जबाबदाऱ्या द्यायच्या की, लोकांनी दिलेल्या जबाबदाऱ्या आपण घ्यायच्या..? त्यामुळे तुम्ही जे केले ते अतिशय योग्य केले..! ...

मसाला चाय; तो पहिलाच..! दुसरा कसा असेल ? - Marathi News | masala chai; He is the first..! How will the other be? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मसाला चाय; तो पहिलाच..! दुसरा कसा असेल ?

‘टेस्ट ॲटलस’ या जगप्रसिद्ध फूड गाइडने सर्वोत्कृष्ट ‘नॉन अल्कोहोलिक’ पेयांच्या यादीत भारताच्या ‘मसाला चाय’ला दुसरा क्रमांक दिला आहे, त्यानिमित्ताने... ...

... शेवटी विद्यार्थी हित परमोच्च समजायला हवे! - Marathi News | student interest should be considered as the education highest priority! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... शेवटी विद्यार्थी हित परमोच्च समजायला हवे!

खुल्या अर्थव्यवस्थेच्या अंगीकारानंतर निर्माण झालेला नवश्रीमंत वर्ग आणि त्यांचे अनुकरण करणाऱ्या मध्यमवर्गाने भरभरून आश्रय दिल्याने कोचिंग क्लासेस हा शिक्षणाचा आवश्यक घटक होऊन बसला. ...

रामजीको लगा होगा, यही समय है बदलाव का! - Marathi News | Ram Mandir Ayodhya : Ramjeeko Laga Hoga, Yehi Samay Hai badlav Ka! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रामजीको लगा होगा, यही समय है बदलाव का!

रस्ते ओळखीचे, पायाखालचे होतात. अगदी दोन दिवसांत ओळखीचे वाटू लागतात इथले चौराहे, नाके, नुक्कड आणि गल्ल्या. इलेक्ट्रिक रिक्षाला ‘चलो सवारी’ म्हटलं की, शहरभर उभं-आडवं फिरता येतं; आणि मग ओळखीची होऊ लागते अयोध्या. ...

खेडी ओस आणि शहरे राहाण्यालायक नाहीत; असे का झाले? - Marathi News | The villages are desolate and the cities uninhabitable; Why did this happen? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खेडी ओस आणि शहरे राहाण्यालायक नाहीत; असे का झाले?

खेड्यांतील लाखो लोक चरितार्थासाठी शहरांत स्थलांतरित होत आहेत आणि टोलेजंग इमारतींनी गजबजलेल्या शहरांचा श्वास गुदमरत चालला आहे. ...

‘स्मार्ट’ शिक्षणाचा ‘असर’! नव्या धोरणाची चर्चा सध्या जोरात - Marathi News | The 'effect' of 'smart' education! The discussion of the new education policy is currently in full swing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘स्मार्ट’ शिक्षणाचा ‘असर’! नव्या धोरणाची चर्चा सध्या जोरात

‘प्रथम फाउंडेशन’ दरवर्षी ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) जाहीर करते. ...

खासदार बाईंनी चोरी केली, कारण... - Marathi News | Golriz Ghahraman : MP woman stole because... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खासदार बाईंनी चोरी केली, कारण...

राजीनामा देतेवेळी गोलरिझ म्हणाल्या “माझ्या या कृत्याचं मी समर्थन करणार नाही. पण, अति ताणामुळे हे माझ्याकडून घडलं आहे.” ...

सहानुभूतीच्या रथाला जोडले भावनेचे घोडे... - Marathi News | Sympathy is the turning factor in favor of Uddhav Thackeray! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सहानुभूतीच्या रथाला जोडले भावनेचे घोडे...

सहानुभूती हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने वळणारा घटक! तो वाढविण्यासाठी अर्थातच ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे दुसरा मार्ग तरी कोणता आहे? ...