लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’शी मैत्री करावी, कारण... - Marathi News | Kids Should Be Friends With 'Artificial Intelligence' Because... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’शी मैत्री करावी, कारण...

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा मुलांच्या विकासातील मोठाच धोका असल्याचा भयगंड दूर सारून या नव्या साधनाशी मुलांना सुरक्षितरीत्या जोडता येऊ शकते.. कसे? ...

टोकाची गरिबी श्रीमंतांच्याही हिताची नाही! - Marathi News | Extreme poverty is not in the interest of the rich either! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टोकाची गरिबी श्रीमंतांच्याही हिताची नाही!

‘श्रीमंत विरुद्ध गरीब’ चर्चा ‘उजव्या विरुद्ध डाव्या’ अशा अंगाने केल्या जातात! पण, टोकाची आर्थिक विषमता तयार होणे हे श्रीमंतांवरचेही संकटच! ...

दान भारताच्या बाजूने! - Marathi News | The Indian stock market has overtaken Hong Kong to become the fourth largest in the world. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दान भारताच्या बाजूने!

भारतीय कंपन्यांची कामगिरी उर्वरित जगाच्या तुलनेत निश्चितच उजवी असल्याचे या आकडेवारीच्या आधारे म्हणता येते. ...

नेत्यांच्या भाषणांत ज्यांचा वारंवार उल्लेख, त्या अस्वस्थ युवकांचे वर्तमान कोण ऐकणार? - Marathi News | Who will listen to the present of restless youths, who are often mentioned in the leaders' speeches? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेत्यांच्या भाषणांत ज्यांचा वारंवार उल्लेख, त्या अस्वस्थ युवकांचे वर्तमान कोण ऐकणार?

जातीय-धार्मिक ध्रुवीकरण करून मतांचे राजकारण करण्यात मश्गूल असलेल्या धोरणकर्त्यांनी युवकांचे हे अस्वस्थ वर्तमान वेळीच समजून घेतले नाही तर मोठा उद्रेक होऊ शकतो. ...

‘दिनूच्या गावातून एक नदी वाहते, लोक तिथे गुरे चरायला नेतात’ - Marathi News | 'A river flows through Dinu's village, people take their cattle there to graze' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दिनूच्या गावातून एक नदी वाहते, लोक तिथे गुरे चरायला नेतात’

शीर्षकात दिलेले वाक्य आठवीतले विद्यार्थी वाचू शकत नाहीत, हे मी प्रत्यक्ष पाहतो आहे. ‘असर’चा अहवाल खरा की खोटा, यावर वाद घालून काय होणार? ...

आपण रस्त्यावर वाहन चालवतो, शस्त्र नव्हे! - Marathi News | We drive a vehicle on the road, not a weapon! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपण रस्त्यावर वाहन चालवतो, शस्त्र नव्हे!

‘रस्त्यांची बांधणी करणाऱ्या इंजिनिअर्सच्या चुकीमुळे अपघात होतात’ हे विधान पूर्णांशाने खरे नाही! रस्त्यांबरोबरच वाहनचालकांचे कौशल्यही महत्त्वाचेच! ...

देव ते देश, राम ते राष्ट्र... - Marathi News | Lord Sri Rama in child form was enthroned in the magnificent temple of Ayodhya. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देव ते देश, राम ते राष्ट्र...

बालरूपातील प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले. त्यांचा पाचशे वर्षांचा वनवास, गेल्या काही दशकांमधील तंबूतील निवास संपला. ...

थिएटरमध्ये बघा, नाहीतर बाहेर..; पण प्लीज, सिनेमे पाहा! - Marathi News | Watch it in theaters, or outside..; But please, watch the movie! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थिएटरमध्ये बघा, नाहीतर बाहेर..; पण प्लीज, सिनेमे पाहा!

जगभरच चित्रपटगृहातील उपस्थिती घटत चालली असताना चाहत्यांना पुन्हा पडद्याकडे खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत... त्याबद्दल! ...

प्रभूचरणी इतकेच मागणे..! - Marathi News | Everyone has immense faith in Lord Sri Ram | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रभूचरणी इतकेच मागणे..!

‘रामराज्य’ आले पाहिजे हा जो आशावाद व्यक्त होतो, त्याच्या मुळाशी ‘मरणान्तानि वैराणी’ हे मुख्य सूत्र असेल तर राजकारणासह समाजाच्या विविध क्षेत्रात आलेले वैरत्व कमी होईल. ...