लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
संपादकीय - शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी! - Marathi News | Editorial - guaranteed of msp for farmer | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी!

काँग्रेस आघाडी सरकारने स्वामीनाथन आयाेगाची स्थापना केली हाेती. त्याच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत ...

‘धोकादायक’ वृक्षांची कत्तल झाली; पण अपघात थांबले का? - Marathi News | 'Dangerous' trees were slaughtered; But did the accidents stop? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘धोकादायक’ वृक्षांची कत्तल झाली; पण अपघात थांबले का?

अपघातांना सर्वस्वी जबाबदार ठरवून वृक्षांची कत्तल केली जात आहे. चुकीचे गृहीतक आणि आधीच काढलेला निष्कर्षही चुकीचाच. परिणाम तर भोगावेच लागतील.. ...

पोस्ट, लाइक, फॉरवर्ड...मंत्र्यांच्या मानेवर खडा; या व्यवस्थेचा भाजपलाही फायदा - Marathi News | Modi's cabinet colleagues and BJP senior leaders, are making maximum use of social media to communicate the government's decisions to the people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोस्ट, लाइक, फॉरवर्ड...मंत्र्यांच्या मानेवर खडा; या व्यवस्थेचा भाजपलाही फायदा

प्रत्येक मंत्रालयाकडे समाजमाध्यमे हाताळणारे कर्मचारी सज्ज असतात. मोदी सरकारमधील मंत्र्यांना याबाबतीत मानेवर काटा ठेवून काम करावे लागते! ...

निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांचे पक्षांतर काँग्रेसला नाउमेद करणारे  - Marathi News | Ashok Chavan's defection in the run-up to the election is disappointing for the Congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांचे पक्षांतर काँग्रेसला नाउमेद करणारे 

नांदेड ते दिल्लीची वळणे, दशकानुदशके काँग्रेसचेच म्हणून ओळखले जाणारे आणि आता उजवा रस्ता धरणारे चव्हाण हे दुसरे घराणे. आधी मुंबईत मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला   ...

भाजी-आमटीच्या फोडणीसाठी तेलाची आयात आता बास! - Marathi News | Article on our agricultural country is not self-sufficient in edible oil production | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजी-आमटीच्या फोडणीसाठी तेलाची आयात आता बास!

आपल्याला दरवर्षी २.५० कोटी टन खाद्यतेल लागते. त्यापैकी ६०% तेल भारत आयात करतो. त्यासाठी गेल्यावर्षी आपण १ लाख ३८ हजार ४२४ कोटी रुपये मोजले! ...

मुलींना शुल्कमाफी, गरजू मुलांचे काय?; या विषयाची दुसरी बाजूही विचारात घेणे आवश्यक - Marathi News | Fee waiver for girls, what about needy boys?; The other side of the matter must also be considered | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलींना शुल्कमाफी, गरजू मुलांचे काय?; या विषयाची दुसरी बाजूही विचारात घेणे आवश्यक

शिष्यवृत्ती वा शुल्कमाफी देत असताना किमान हजेरी वा किमान अमुक एक गुण घेऊन उत्तीर्ण होण्याची अट अशी जबाबदारी विद्यार्थ्यांवरही असली पाहिजे! ...

कतारहून सुटका! जग आता भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही - Marathi News | Editorial on Qatar frees eight ex-Indian navy officers previously on death row | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कतारहून सुटका! जग आता भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कतारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संवाद सुरू ठेवला आणि खटल्याच्या निष्पक्ष सुनावणीवर भर दिला ...

कायदा करून स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार रोखले जातील? - Marathi News | Will malpractices in competitive exams be prevented by legislation? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कायदा करून स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार रोखले जातील?

ठप्प झालेली सरकारी नोकर भरती, आक्रसलेल्या संधी, परीक्षेतील गैरप्रकारांमुळे संतप्त तरुणांच्या अस्वस्थतेवर हा कायदा फुंकर तेवढी घालेल, इतकेच! ...

नव्या भारताची नवी शक्ती, नवे ‘वेद’; नरेंद्र मोदी हे एक गूढ व्यक्तिमत्त्व - Marathi News | New Shakti of New India, New 'Vedas'; Narendra Modi is a mysterious personality | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या भारताची नवी शक्ती, नवे ‘वेद’; नरेंद्र मोदी हे एक गूढ व्यक्तिमत्त्व

ब्रिटिश खुणा पुसून टाकणारा ‘मोदीकाल’ हाच भारताचा सुवर्णकाळ आहे, अशी मुद्रा कालपटावर उमटवण्याची मोदी यांची मनीषा आहे. ...