लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांची रंजक जुगलबंदी - Marathi News | Interesting discussion of political parties and interested candidates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांची रंजक जुगलबंदी

खाजगीत प्रत्येकजण सांगतो की, मलाच तिकीट आहे. अमूक समाजघटकाचा पाठिंबा आहे, तमूक यांनी शब्द टाकलाय. जाहीरपणे बोलायला कोणी तयार नाही. ...

भांडण असले म्हणून काय झाले? भेटायला हवेच! - Marathi News | What happened because there was a fight Must meet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भांडण असले म्हणून काय झाले? भेटायला हवेच!

जागतिक परिषदांत अनेकदा खडाजंगी होते; पण जगात शांतता नांदावी यासाठी अगदी शत्रू राष्ट्रांतही अशा परिषदा अधूनमधून होणे चांगलेच आहे. ...

पेन्शनच्या टेन्शनवर उतारा - Marathi News | editorial about pension | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेन्शनच्या टेन्शनवर उतारा

लोकशाही व्यवस्थेत कोणाला नाही म्हणता येत नाही आणि एकदा दिलेले परतही घेता येत नाही.  ...

काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत? - Marathi News | Why are the Congressmen leaving their homes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत?

काँग्रेस पक्षात पळापळ का सुरू झाली आहे, असा प्रश्न लोक भले विचारत असतील; परंतु काँग्रेसने तर शहामृगासारखी वाळूत मान खुपसलेली आहे.  ...

बा निसर्गा, काऊन सतावून रायला रे बापा? निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढत तातडीच्या मदतीची व दिलाशाची खरी गरज - Marathi News | Synopsis: Ba Nisarga, kaun satavoon raila rela bapa? Real need for urgent help and relief while taking time out from the hustle and bustle of elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बा निसर्गा, काऊन सतावून रायला रे बापा? निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढत तातडीच्या मदतीची व दिलाशाची खरी गरज

Saransh: रब्बी हंगामातील पिके हाताशी आली असताना अवकाळीने ती जमीनदोस्त केली, त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून संबंधितांना दिलासा दिला जाणे गरजेचे आहे. ...

तरुणाईवर अमली पदार्थांची पकड का वाढते आहे? - Marathi News | Why is the grip of drugs on the youth increasing? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणाईवर अमली पदार्थांची पकड का वाढते आहे?

कुणी पीळदार शरीरासाठी, कुणी सेक्स पॉवरसाठी, तर कुणी ‘वेगळ्याच’ अनुभूतीसाठी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. हे अतिशय घातक आहे. ...

जंगल, जल, जमीन : गावविकासाची त्रिसूत्री! - Marathi News | Forest, water, land: trinity of village development! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जंगल, जल, जमीन : गावविकासाची त्रिसूत्री!

जंगल, जल आणि जमीन ही कोणत्याही गावाच्या विकासाची त्रिसूत्री आहे. त्याचा वापर केला तर कोणतेही गाव स्वयंपूर्ण होऊ शकते. ...

साखरेच्या निधीची बांधणी! कर्जाद्वारे पैसा मिळतो, ताे परत केला जात नाही - Marathi News | Editorial: Construction of the sugar Factory fund! Money is obtained through loans, it is not repaid | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साखरेच्या निधीची बांधणी! कर्जाद्वारे पैसा मिळतो, ताे परत केला जात नाही

मुळात साखर उद्याेगातूनच उभारण्यात आलेला हा निधी आहे. ताे व्यापारी बँकांच्या व्याजदरापेक्षा दाेन टक्के कमी व्याज आकारून साखर कारखान्यांनाच देण्यात येतो. ...

गल्लोगल्ली मिळायला हा साबण आहे, बिस्किटे आहेत, की ड्रग्ज? - Marathi News | Is it soap, biscuits, or drugs to get the gallows? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गल्लोगल्ली मिळायला हा साबण आहे, बिस्किटे आहेत, की ड्रग्ज?

हल्ली विमानाचे पायलट ‘ड्रग कॅरियर’ असतात,  दूध विकणारी मुंबईची शकुंतला पाटणकर ऊर्फ बेबी शंभर कोटींची उलाढाल करते; हे कसे घडते? : उत्तरार्ध ...