लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता - Marathi News | The perishability of milk is over; So why not a guarantee price?; Need for long-term solutions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता

दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार होत असल्याने दुधाची नाशवंतता संपली. हे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का? ...

...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय - Marathi News | As the leader of the opposition, Rahul Gandhi is once again in the political discussion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय

राहुल गांधी पुन्हा चर्चेत परतले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून पहिल्या बाकावर आसनस्थ व्हायला त्यांच्या राजकीय जीवनातील दोन दशके खर्ची पडली. ...

उमेदवारच झाला संकट! बायडेन यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षात अंतर्गत वादविवादच सुरू - Marathi News | The US presidential election is at an interesting turn, Biden lackluster performance sparked internal debate within the party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उमेदवारच झाला संकट! बायडेन यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षात अंतर्गत वादविवादच सुरू

डेमोक्रॅटिक पक्षातील अंतर्गत निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अविरोध निवड झाल्यास, बायडेन यांची पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा होणे अपेक्षित होते ...

शून्यातून ‘नवे जग’ निर्मिणारा शिल्पकार; बाबूजींची कर्तृत्वसंपन्न जीवनसाधना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी - Marathi News | An architect who creates a 'new world' from nothing; Article on Jawaharlal Darda Bapuji | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शून्यातून ‘नवे जग’ निर्मिणारा शिल्पकार; बाबूजींची कर्तृत्वसंपन्न जीवनसाधना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी

स्वातंत्रलढ्यातल्या सत्याग्रहाचे तेजस्वी पर्व, दिल्ली-मुंबईच्या सत्ता दरबारात सर्वसामान्यांचा आवाज पोहोचावा, यासाठी केलेली ‘लोकमत’ची पायाभरणी आणि सत्तेच्या खुर्चीत असतानाही निर्लेप राखलेली नि:स्पृह पत्रकारिता ही बाबूजींची वैशिष्ट्ये आहेत.. ...

फाैजदारी कायद्यांचा अंमल...न्याय देण्याची भूमिका हे नव्या कायद्याचे मुख्य सूत्र - Marathi News | Editorial on Implementation of New Criminal Laws...Role of Judiciary is the main theme of the new law | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फाैजदारी कायद्यांचा अंमल...न्याय देण्याची भूमिका हे नव्या कायद्याचे मुख्य सूत्र

आराेपी हा संशयितच असताे ताे गुन्हा शाबित झाल्यावर गुन्हेगार मानला जाताे. तक्रारदार आणि संशयित आराेपी यांच्या वादातून दाेघांनाही न्याय देण्याची भूमिका असणे महत्त्वाचे आहे. ...

UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा... - Marathi News | UPSC Prelims 2024 Exam Result Declared; Check Mains Date... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...

13 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. ...

भारतीय न्याय संहितेत नवीन काय आहे?; २२ कलमे रद्द तर ८ नव्याने जोडली - Marathi News | What's New in Indian Judicial Code?; 22 clauses were repealed and 8 newly added | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय न्याय संहितेत नवीन काय आहे?; २२ कलमे रद्द तर ८ नव्याने जोडली

नव्या कायद्यानुसार भारतीय न्याय संहितेत आयपीसीची १७५ कलमे आहेत, २२ कलमे रद्द करण्यात आली आहेत आणि ८ नवीन कलमे जोडण्यात आली आहेत. ...

राहुल गांधी नव्या प्रतिमेच्या उंबरठ्यावर; मोठ्या आव्हानांना सामोरे जाणार - Marathi News | Challenges before Congress MP Rahul Gandhi after getting opportunity as Leader of Opposition | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी नव्या प्रतिमेच्या उंबरठ्यावर; मोठ्या आव्हानांना सामोरे जाणार

कोणालाही आपल्या स्वतःच्या विशिष्ट अशा प्रतिमेपासून सुटका मिळवणे अत्यंत कठीण असते; परंतु राहुल गांधी यांनी ते करून दाखवले आहे. ...

अद्भूत, अद्वितीय, अजिंक्य..क्रिकेटच्या इतिहासातील एका रोमांचकारी विजयाची नोंद - Marathi News | T20 World Cup Amazing, Unique, Invincible..recording one of the thrilling victories in the history of cricket | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अद्भूत, अद्वितीय, अजिंक्य..क्रिकेटच्या इतिहासातील एका रोमांचकारी विजयाची नोंद

क्रिकेट हा खेळ सांघिक काैशल्य व पराक्रमाचा. वैयक्तिक कामगिरीपेक्षाही संघातील अकरा खेळाडूंचे सामाईक योगदान अधिक महत्त्वाचे. ...