दीर्घ कालावधीपासून अधांतरी लटकलेल्या, भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या, रसद साहाय्य करारावर (लॉजिस्टिक्स सपोर्ट अॅग्रिमेंट) अर्थात एलएसएवर वाटाघाटी सुरू करण्यास भारत ...
‘चला बरे झाले, एका प्रकरणातून तर मान सुटली’ हा छगन भुजबळ आणि त्यांच्या चाहत्यांना वाटणारा आनंद क्षणैक ठरविणाऱ्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार किती पारदर्शक आहे ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि जेटली यांच्याच पक्षाचे खासदार कीर्ती आझाद यांच्या दरम्यान गेल्या सप्ताहापासून जो जाहीर संवाद सुरु आहे ...
गेल्या १९ महिन्यांपासूनचा पंतप्रधान मोदींचा कारभार आणि त्यांच्यातील परस्परविरोधी गुण व संदिग्धता बघता त्यांना ‘डॉ.जेकेल अॅन्ड हाईड’ची (दुभंग व्यक्तिमत्व) उपमा देण्याचा मोह आवरला जाऊ शकत नाही. ...
मुलायमसिंह यादव किंवा उत्तर प्रदेशाच्या राजकारणावर अमिताभ बच्चन यांचा बऱ्यापैकी प्रभाव असला तरी बिहार आणि नितीशकुमार यांच्यावरही तो असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. ...
पूर्वीचा जनसंघ आणि आताचा त्याचा भाजपावतार ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती असून संघाचा राजकारणाशी संबंध नसून ती केवळ एक सांस्कृतिक संघटना असल्याचे सांगणे ही शुद्ध थाप आहे. ...
भारतीय जनता पक्षाने पक्षशिस्तीची नवी व्याख्या तयार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील बौद्धिक वर्गात गैरहजर राहिलेल्या भाजपाच्या २२ आमदारांना परवा शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली. ...