मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच धर्तीवर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असून भारत-पाक सीमा ओलांडून दहा आत्मघातकी मानवी बॉम्बच्या एका पथकाने भारतात प्रवेश केला ...
सामान्यत: कोणीही जेव्हां मोठ्या लढाईच्या तयारीने मैदानात उतरतो, तेव्हां एक मोहीम फत्ते झाल्यानंतरच दुसऱ्या मोहिमेस हात घालत असतो. भूमाता ब्रिगेडचा हिशेब मात्र काही वेगळाच असावा. ...
पीएच.डी.साठी एक प्रवेशपूर्व परीक्षा आहे; पण तेथेही सर्व ‘मॅनेज’ असते. त्या परीक्षेला दर्जाच उरला नाही. कारण संशोधनाचे विषय हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. ...
अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक आठ महिन्यांवर आली आहे. व्हाईट हाऊसने आता डोनाल्ड ट्रम्प या नव्या राष्ट्राध्यक्षाच्या स्वागताची तयारी करण्याची ही वेळ आहे ...
लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुढाकार घेऊन नवी दिल्लीत आयोजित केलेल्या देशातील सर्व महिला लोकप्रतिनिधींच्या परिषदेत भाषण करताना, संसद व विधानसभा यात महिलांसाठी राखीव ...
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होेऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून भाजपाने पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा उकरुन काढला असला आणि त्याद्वारे मतदारांचे ध्रुवीकरण व्हा ...
एरवी अत्यंत पसरट, संदिग्ध, काहीसे अव्यवहार्य आणि वाऱ्याची दिशा पाहून बोलणाऱ्या अण्णा हजारे यांनी सुरक्षा यंत्रणेचे काढलेले वाभाडे मात्र अत्यंत रास्त, टोकेरी आणि मर्मभेदी आहेत. ...
तुझ्या पतीला आता परमेश्वरच वाचवू शकेल’, डॉक्टरांनी मधुबालाला सांगितले तेव्हा तिच्यावर आभाळ कोसळले. कोमात असलेल्या रामबाबूला जगवण्याचे महिनाभरापासूनचे सारे प्रयत्न संपले. ...
गेल्या आठवड्यात आपल्याला लोकशाहीतील एक आश्चर्य पाहायला मिळाले. महिनाभरापूर्वीपर्यंत ज्याची कोणी दखलही घेतली नसती असा २८ वर्षांचा एक विद्यार्थी देशद्रोहाच्या आरोपावरून तीन आठवडे तिहार तुरुंगात ...
लोकांची कोणतीही समस्या म्हणजे विरोधकांना नामोहरम करण्याची नामी संधी आहे, असा आपल्या देशातील राजकारण्यांचा पक्का समज बनल्याला आता बरीच वर्षे उलटली आहेत ...