ब्रिटनच्या शाही दाम्पत्याने अलीकडेच भूतानला भेट दिली तेव्हा त्यांनी यजमान राणीला तिच्या इंग्लिश बगिच्यासाठी ‘क्विन आॅफ भूतान रोझ’ हे एक नव्या जातीचे गुलाबाचे रोपटे भेटीदाखल दिले. ...
भाजपा किती असहिष्णू आहे, यावर गेल्या वर्षभरात बरीच चर्चा झाली आहे. पण हेच वास्तव रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांच्या नेहमीच्या अत्यंत संयमित वृत्तीने अगदी ठळकरीत्या अधोरेखित तर केले ...
हरयाणा राज्य अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण ही वैशिष्ट्ये खुलून आली ती १९६६ साली ते पंजाब राज्यातून वेगळे झाल्यानंतर. गोव्यानंतरचे दुसरे सर्वात संपन्न राज्य म्हणजे हरयाणा ...
सध्या हवा पालटासाठी मुंबईच्या आॅर्थर रोड कारागृहात गेलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा संबंध असल्यानेच या प्रकरणाचा बराच गवगवा होतो आहे ...
केवळ सरकार किंवा देशातील सरकारी बँकाच नव्हे, तर संपूर्ण देशाच्याच हातावर तुरी देऊन विदेशी पलायन करते झालेले मद्यसम्राट खासदार विजय मल्ल्या यांना भारतात आणून देशाच्या ...
आयएएस होणाऱ्यांची पोस्टिंगसाठीची पहिली पसंती कायमच महाराष्ट्र राहिली आहे. कारणं अनेक असतील, काही स्वफायद्याची असतीलही; पण येथे असणारी सहिष्णुता, इथे काम करण्यास असणारे स्वातंत्र्य ...