मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेची ५० वर्षांपूर्वी स्थापना झाली. सहदेव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत श्रीफळ वाढवले. ...
शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा धांडोळा घेता उत्तर महाराष्ट्र आणि त्यातही नाशिकमध्ये या संघटनेने प्रथमपासूनच जी घट्टपणे पाळेमुळे रुजविली त्याचे निर्विवाद श्रेय छगन भुजबळ ...
महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना आज स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असली तरी पश्चिम महाराष्ट्रात आजही स्वबळ उभी करण्यात अपयशीच ठरली आहे, असे म्हणायला ...
एकेकाळी शिवसेनेने विदर्भात बऱ्यापैकी पताका रोवली होती. मात्र, गेल्या दहा वर्षात सेनेचे बरेच गड गडगडले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपशी असलेल्या युतीच्या बळावर सेनेला विदर्भातून आपले ...
बदनापूर : येथील ग्रामीण रुग्णालायात वैद्यकीय अधीक्षकांची जागा सहा महिन्यांपासून व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा वीस दिवसांपासून रिक्त असल्यामुळे ...
देशातील भले तीस टक्के लोकानी का होईना भाजपाला देशाच्या सत्तेत आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसविले आहे व ही स्थिती अजून तीनेक वर्षे तशीच राहाणार आहे ...
राठा आरक्षणासाठी झटणारे संभाजीराजे यांना मानणारा वर्ग मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात अधिक आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी तसेच एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपामधील बहुजन चेहऱ्यावरील हा हल्ला आहे, ...
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्या प्रकरणी एका संशयिताला अटक होऊन चौकशी-सत्र नव्याने सुरू झाल्याने, या प्रकरणाचे गूढ उकलण्याच्या दिशेने प्रगती होत असल्याचे चित्र निर्माण झाले, हे खरे. ...