कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यातील संघर्ष टाळला गेलाच पाहिजे. तात्कालिक राजकीय सोयींसाठी घटनात्मक प्रक्रिया वेठीस धरणे उचित नाही. ...
मासिक पाळीचे दिवस असोत, बाळंतपण असो वा आजारपण... महिलांची यातून सुटका नाही ...
...तर मुंबईला बुडण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही ...
लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीत फ्रान्समधली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घटना आहे ...
१९८०च्या दशकात ‘सायकल चालवणारा मुलगा’ म्हणून मी पाहिलेले पुणे आता बदलले आहे. आपण आपल्या शहरांचे ‘पुणे’ होण्यापासून वाचवू शकतो का? ...
ओवैसी यांनी पाकिस्तानी नेत्यांना मूर्ख आणि विदूषकसुद्धा म्हटल्याने पाकिस्तान भडकला असून, तेथील समाजमाध्यमे त्यांच्यावर हल्ले करत आहेत. ...
कुंभमेळ्यातील गर्दीचे नियोजन व व्यवस्थापन हा सर्वांत कळीचा मुद्दा ...
लग्नात दिली जाणारी गाडी जबरदस्तीने दिली जात नाही ना? असा केवळ सवाल विचारून आपली हुंडा प्रतिबंधक व्यवहाराची पूर्तता केल्याने गाडीची चावी देताना फोटो काढण्यात मंत्र्यांनाही वावगे वाटत नाही. ...
आमच्या घरात राजकारणाची पार्श्वभूमी नाही; पण मी नगरसेवक झालो तेव्हा घरच्यांना खूप आनंद झाला. ...
आजच्या घडीला सोशल मीडिया, विविध मोबाइल ॲप आदी माध्यमांतून सर्वाधिक पायरसी होत आहे. ...