लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘स्वच्छ (चलनी) भारता’च्या दिशेने - Marathi News | 'Clean (sieve) towards India' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘स्वच्छ (चलनी) भारता’च्या दिशेने

दडवून ठेवलेल्या अथवा अ-घोषित उत्पन्नाची स्वेच्छाकबुली देण्याचा सन्मान्य देकार धुडकावून लावणाऱ्यांना मोदी सरकारने दणका दिला आहे ...

डोनाल्ड ट्रम्प तर जिंकले, पण अमेरिका हरली! - Marathi News | Donald Trump wins, but America loses! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प तर जिंकले, पण अमेरिका हरली!

हिलरी क्लिन्टन हरल्या. त्यांना मागं सारून डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली खरी, पण या सामन्यात पराभव झाला आहे, तो अमेरिकेचा! ...

पाकमधील सरंजामशाहीचा बिमोड करणे गरजेचे - Marathi News | The feudalism of Pakistan needs to be abolished | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकमधील सरंजामशाहीचा बिमोड करणे गरजेचे

पाकिस्तानातून दहशतवादाची निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरु असून या दहशतवादाची पाळेमुळे खरे तर तिथल्या प्रबळ सरंजामशाहीत लपलेली आहेत ...

नगरपालिकांत राजकीय इर्जिक - Marathi News | Political irregulars in the municipal council | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नगरपालिकांत राजकीय इर्जिक

नगर जिल्ह्यात पक्ष म्हणून कोणताही नेता बांधणी करायला तयार नाही. ...

ब्रेक्झिटच्या मार्गात न्यायालयाचा मोठा अडथळा - Marathi News | Court's biggest obstacle in the way of the break | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रेक्झिटच्या मार्गात न्यायालयाचा मोठा अडथळा

सरकारने वा लोकांनी एखादा निर्णय घ्यावा आणि कोर्टाने तो अडकवून ठेवावा असे आपल्याकडे बऱ्याचदा घडत असते. यामुळे कोर्ट हा विकासातला मोठा अडथळा असल्याचे बरेच जण मानतात. ...

तरी घोळ कायमच! - Marathi News | But still! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरी घोळ कायमच!

अन्य सर्व धर्मांच्या तुलनेत हिन्दू धर्म अधिक सहिष्णू आणि उदारमतवादी असल्याचा दावा संबंधितांकडून केला जात असला तरी धार्मिक स्थळांमधील महिलांच्या प्रवेशाबाबत मुंबईच्या हाजीअली दर्गा ...

शिक्षणाचा ‘नरक’ - Marathi News | 'Hell' of education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षणाचा ‘नरक’

काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग! पण दुर्दैवाने तेथील मुलामुलींसाठी मात्र हाच स्वर्ग आता नरक ठरू लागला आहे. ...

फुसक्या फटाक्यांचा धूर - Marathi News | Smoky crackers smoke | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फुसक्या फटाक्यांचा धूर

दिवाळीच्या एक दिवस अगोदर औरंगाबादच्या मध्यवस्तीत असलेल्या फटाका मार्केटला आग लागली आणि जवळपास दहा कोटींचे नुकसान झाले. ...

दिल्ली जात्यात, तर महाराष्ट्र सुपात - Marathi News | In Delhi, Maharashtra suity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्ली जात्यात, तर महाराष्ट्र सुपात

वाऱ्याच्या दिशेत फरक पडल्याने दिल्लीकरांंची ‘गॅस चेंबर’मधून थोडी सुटका झाली असली, तरी हा केवळ तात्कालिक दिलासा आहे ...