कोविड महामारीमुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या दशवार्षिक जनगणनेला तब्बल चार वर्षांनंतर हात लागला आहे. केंद्र सरकारने त्यादृष्टीने तयारी सुरू केल्याच्या बातम्या आहेत. ...
नव्या युगात डिजिटल आव्हाने स्वीकारताना उत्सवाचे मांगल्य, पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपली आहे, याचे भान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राखले पाहिजे. ...
महायुती आणि मविआ या दोन्हींमध्ये फार सौख्यपूर्ण चालले आहे, असे भासवले जात असले तरी तशी वस्तूस्थिती नाही. उद्या जागावाटपात सगळेच आलेबल असल्याचे चित्र उभे केले जाईल. ...
अमेरिकेतील जाॅर्ज टाऊन विद्यापीठात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नेमके काय म्हणाले, ते भाषण सहज उपलब्ध होते. त्याची मोडतोड कशी केली गेली, हे देखील आता संपूर्ण समाजाला कळते. त्यामुळे प्रत्यक्षात ते काय बोललेत, हे पाहून तरी राजकीय पक्षांनी किंव ...
लेझर शो हे मनोरंजन, सार्वजनिक कार्यक्रम आणि जाहिराती यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यातील रंगीत आणि आकर्षक प्रकाशप्रदर्शन लोकांचे लक्ष वेधून घेते. परंतु, या लेझर लाइट्सचा डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या लेखात लेझर शोमुळे डोळ्यांवर होणाऱ ...
मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना वित्तमंत्री म्हणून आपण विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना आणली. त्याचे श्रेय आपलेच, असे होर्डिंग राज्यभर झळकले. मात्र होर्डिंगवर फक्त ‘लाडकी बहीण’ असाच उल्लेख होता. ...