हणमंत गायकवाड यांच्या उदाहरणावरून ‘तुझ्यात कर्तृत्व आहे’ हे तरुणांच्या मनावर ठसवून एकमेकांनी त्यांना मदत करावी. तरुणांनी केवळ स्वत:चेच नव्हे, तर इतरांचेही आयुष्य घडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शरद पवार यांनी के ...
राजकारण म्हटले की, पक्षा-पक्षांतील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकांतील जीवघेणी चुरस. ग्रामपंचायत असो की लोकसभा, त्यांच्या निवडणुकांत शासकीय, प्रशासकीय आणि व्यक्तिगत पातळीवर पैशाची प्रचंड उधळपट्टी केली जाते. ...
मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला काँग्रेस हाच एकमेव पर्याय ठरेल हे शरद पवारांचे भाकीत जेवढे खरे तेवढेच ते मरगळलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे. ...
प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांबाबत सरकारी दंडेलीऐवजी सकारात्मकता प्रदर्शिली गेली तर विकासाला विरोध होण्याचे कारण उरत नाही. समृद्धी द्रुतगती मार्गाच्या भूसंपादनाकरिता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांतूनही तेच स्पष्ट होणारे आहे. या मार्गाला सर्वाधिक विरोध करणाºय ...
‘२० मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास,’ ही बातमी वाचून पिंटकराव हरखला. आता पिंटकराव म्हणजे गल्लीतला लहानपणीचा पिंट्या होऽऽ... असो. महाराष्ट्राच्या सुपरफास्ट प्रवासाची बातमी त्याच्यासाठी खूप आनंदाश्चर्याची होती. ...
पकोडा आणि राजकारण यांचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. पकोडा हा खायचा पदार्थ आणि राजकारण हे सत्तेचे साधन. काही लोक राजकारणात ‘खाय’साठीच येत असले तरी त्यांनी पकोडाच खायला हवा असाही काही संकेत नाही ...
समाजकारणाला पुन्हा एकदा तणावाची फोडणी दिली. छत्रपती शिवरायांबद्दल त्याने जी बेताल विधाने केली त्यामुळे महाराष्टÑ संतापला आहे. हा जनक्षोभ भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. ...