भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याशी कानगोष्टी तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मैत्रीची टाळी देत असूनही दिल्लीश्वर त्यांच्याकडे लक्ष देत ...
एरवी सराईत गुन्हेगार म्हटला की त्याचे हात कायम एखादा गुन्हा करण्यास वळवळत असतात. काही दिवस जरी त्याच्या हातून गुन्हा घडला नाही की त्याला चुकल्या चुकल्यासारखे वाटते ...
तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे ...
देशाला हजारो कोटींनी लुबाडून विजय मल्ल्या इंग्लंडला पळाला. तो ज्यातून पळाला ते विमान जेट एअरवेजचे म्हणजे सरकारच्या विशेष मर्जीत असलेल्या नरेश गोयलचे होते. ...
घारापुरी बेट अर्थात ‘एलिफंटा के व्हज्’ हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. इ.स.चे नववे शतक ते १३वे शतक या कालखंडात पाषाणात खोदलेल्या या ऐतिहासिक लेण्यांना दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. ...
पुण्यात बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. यावेळी राज यांनी ‘रॅपिड फायर राऊंड’मध्ये पवार यांना काही प्रश्न विचारले ...
पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँडी शाखेतील लेटर आॅफ अंडरस्टँडिंगचा भरणा करण्यासाठी हिरे व्यापारी नीरव मोदी यांचे अधिकारी बँकेत पोचले त्या १६ जानेवारीलाच नीरव मोदी अािण मेहुल चोकसी यांचा हिºयाचा व्यवहार कोसळला. ...
कोल्हापुरात लहान मुलांवर संस्कारक्षम विचारांचे अभिसरण व्हावे, यासाठी दर महिन्याला बालचित्रपट मोफत दाखविणारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. ...