हिंदी चित्रपटसृष्टीत, दाक्षिणात्य नायिकांनी नेहमीच वर्चस्व दाखवले आहे. वैजयंतीमालापासून हा सिलसिला सुरू झाला होता. त्यात १९७० ते २०१७ पर्यंत ज्या दाक्षिणात्य नायिकेने आपले वर्चस्व गाजविले ती ‘श्रीदेवी’ अचानक काळाच्या पडद्याआड झाली. ...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! ही ओळ केवळ कविता म्हणून नाही तर आपले जीवन-सत्त्व आहे. यातील भाग्य हा शब्द केवळ मराठी बोलणा-या, असणा-या माणसासाठी आहे. ते मान्य करायलाच हवे. ...
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. भाजपा शिवसेना सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. पुढच्यावर्षी निवडणुकांची धामधूम सुरू होईल त्यामुळे जे काही मांडायचे ते याच बजेटमध्ये मांडायचे या हेतूने सरकारने बजेटची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...
सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास हळूहळू उडू लागलाय, हे मान्य करावे लागेल. न्यायासाठी वर्षानुवर्षे करावी लागणारी प्रतीक्षा, वकिलांकडे वारंवार घालाव्या लागणा-या खेट्या, ओतावा लागणारा पैसा आणि एवढे सगळे करूनही सरतेशेवटी आपल्याला खरोखरच न्याय मि ...
नारेगावकर रस्त्यावर उतरले की काहीतरी आश्वासन द्यायचे, वेळ मारून न्यायची. कधी प्रक्रियेचे गाजर दाखवायचे, तर कधी दुसरी जागा शोधण्याचे. करायचे काहीच नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या. पालिकेचा वर्षानुवर्षे हा खेळ सुरू आहे आणि तो नारेगावकरांनी पुरता ओळखला ...
अभिजनांच्या रांगेत बसायचे, तर त्यांच्यासारखंच मुलांना इंग्रजी शाळेत घालायचे, हे यांच्या मनावर नकळत पण पक्क कोरलं गेलं आहे. तरीही हा वर्ग आपली भाषा जागतिक झाल्याचा अभिमान बाळगतो. ...
कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी आणि कुष्ठरोग्यांचे कष्ट दूर करण्यासाठी झटणा-या डॉ. एम.डी. गुप्ते आणि डॉ. अतुल शहा या महनीय व्यक्तींना त्यांनी केलेल्या मानवीय सेवेसाठी आज आंतरराष्टÑीय गांधी पुरस्कार-२०१७ प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त... ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच एक नवा झंझावात तयार झाला. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणाला गवसणी घालू शकला नाही. नव्या दमाच्या दुसºया फळीतील नेतृत्वाची स्वतंत्र सुभेदारी कधी झाली, हे कळलेच नाही.... ...
राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या भारतभेटीप्रसंगी, पंतप्रधान मोदींनी ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ अक्षरे कोरलेला लक्षावधी रुपये किमतीचा जो निळा सूट परिधान केला ...