छे. छे. छे. शक्यच नाही. कदापिही शक्य नाही. नोव्हेंबर २०१७चा कोणता तरी एक सर्वे येतो आणि म्हणतो की आमच्या महाराष्टÑापेक्षा आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे विद्यार्थी सरस आहेत. ...
समाजातले भेदभाव विसरून एकात्मता दाखवणारे हे सण नववर्षाच्या सुरुवातीपासून सुरू होऊन, शेवटी होळीला संपतात. हे आपल्याला हिंदू धर्माचे मोठेच वरदान आहे. ...
- हरीश गुप्ताकेंद्र सरकारने आंध्र राज्याला विशेष दर्जा दिला नाही तर तेलगू देसम पक्ष रालोआतून बाहेर पडेल अशी धमकी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्यानंतर सत्तारूढ भाजपाने आंध्रच्या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंक ...
देशातील उच्च न्यायालयांवर अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याच्या तरतुदीचा सोईस्कर आणि चुकीचा अर्थ लावून गेली ६० वर्षे भारतीय राज्यघटनेची बेमालूम पायमल्ली केली जात आहे. ...
महाराष्ट्रात गडचिरोलीचे नाव ऐकले नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ज्या कारणासाठी गडचिरोलीची ओळख आहे ते कारण मात्र गडचिरोलीकर किंवा तमाम महाराष्ट्रालाही अभिमान वाटावा असे नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षार्थींकरिता ‘एक्झाम वॉरियर’ या नावाची पुस्तिका अलीकडेच प्रकाशित केली. त्यामध्ये तणावमुक्तीकरिता २५ सल्ले दिले आहेत. ...
क्रौर्य हे क्रौर्यच असते, त्याला कमी-अधिकच्या सीमा नसतात; किंवा तसल्या मोजपट्टीत ते मोजताही येत नाही. माणुसकीचा गहिवर जिथे संपतो तेथून निर्दयतेची व त्याहीपुढील क्रौर्याची वाटचाल सुरू होते. ...
बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूनंतर एकीकडे तिच्या चाहत्यांना, नि:सीम भक्तांना कमालीचे दु:ख झाले आहे, तर दुसरीकडे तिच्या मृत्यूनंतर उडालेल्या वावड्यांमुळे व्हॉट्सअॅपवर हीणकस विनोदाचे पेव फुटले आहे. ...