माझ्या लहानपणी आमच्याकडे दुकानात एक नोकर कामाला होता. धोंडीराम त्याचं नाव. आम्ही लहान मुलं तेव्हा त्याची लग्नावरून, मुली पाहण्यावरून बरीच चेष्टा करायचो, त्याला चिडवायचो. ...
उत्सवी कार्यक्रमांमधून सेवा व समाधानाचा शोध घेण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्तही असे उत्सवी उपचार पार पडतील; स्त्रीशक्तीचा जागर व स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा झडतील; पण ते होत असताना समाजात अजूनही टिकून असलेल्या यासंदर् ...
विधान परिषदेतील भाजपा पुरस्कृत सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल जी गरळ ओकली, त्याचे समर्थन कुणी, कधीच करणार नाही. वाण नाही पण गुण लागतो, अशी अवस्था भाजपाच्या कळपात शिरल्याने बहुधा परिचारक यांची झाली असेल. परिचारक यांचे वक्तव्य सभाग ...
एखाद्या अर्भकाचा जन्मत:च मृत्यू व्हावा तशी अवस्था भारतात नेमायच्या लोकपालांची झाली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर संसदेने लोकपाल कायदा मंजूर करून पाच वर्षे होत आली तरी अद्याप लोकपालांच्या नेमणुकीचा मुहूर्त मिळालेला नाही. ...
निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ...
प्रसार भारतीचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश आणि माहिती व नभोवाणी मंत्री स्मृती इराणी यांच्यात अलीकडच्या काळात जो सार्वजनिक कलगीतुरा झाला तो पाहता भाजप आणि रा.स्व. संघाशी जुळलेल्या व्यक्तीचेही हितसंबंध किती विकोपास जाऊ शकतात हेच पाहायला मिळते. ...
अहमदनगर आणि सातारा या दोन जिल्हा सहकारी बँकांची भरती प्रक्रिया शासनाने रद्द केली. या बँकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शीपणाचा अभाव आहे, असा निष्कर्ष शासनाने नोंदविला आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर ...
भारतीय संस्कृतीने आणि लोकजीवनाने संगीताला केवळ कला म्हणून स्वीकारले नाही, तर नादब्रह्माची अनुभूती म्हणून संगीताला गौरविले. संगीतामध्ये गाणारा एवढा एकरूप होतो की स्वत:ला विसरतो. ऐकणाराही ऐकताना इतका एकरूप होतो, की तोही मैफलीत स्वत:ला विसरतो. स्वत:ला आ ...
दुष्काळावर मात करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. सरकारच्या प्रयत्नांना जनतेचीही साथ हवी. त्यामुळेच सरकारने आता लोकसहभाग, शासन आणि खासगी संस्थांचा सहभाग जलसंधारणाच्या कामात वाढविला आहे. भारतीय जैन संघटनेने त्यामध्ये पुढाकार घेत बुलडाणा जिल्ह्यात का ...
आज जागतिक महिला दिन. म्हटलं घरात केक-बिक कापावा; म्हणजे बायकोला खूश करण्याच्या एक हजार प्रयोगांपैकी किमान हा तरी सक्सेस होईल. तसं तर, बहुतांश मंडळींच्या संसारात म्हणे रोजच ‘महिला दिन’ अन् ‘पुरुष दीन’. आता हे कुठं बोलायचीही मला सोय नाही... अन् तुम्हीस ...