नापिकी तसेच पेरणी-लागवडीचा खर्चही वसूल न होणा-या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना, नाशिक जिल्ह्यातील एका कर्जबाजारी शेतक-याने निराश न होता स्वकृतीतून दिलेला जोडधंद्याचा मंत्र अन्य शेतकरीबांधवांसाठी निश्चितच उभारी द ...
केजरीवालांना अलीकडे काय होतेयं ठाऊक नाही पण, पहाटे-पहाटे अचानक झोपेतून ‘माफी दो, माफी दो म्हणत दचकून उठतात. सकाळी दारावरची बेल वाजली की, स्वत:च धावत जाऊन दार उघडतील आणि समोर जो दिसेल त्याला ‘माफ करा’ म्हणून पुन्हा दार लावून घेतील. सकाळी दूध घालणाऱ्या ...
एटीएसने पुण्यात अल्-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना नुकतेच पकडले अन् पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे पुणे कनेक्शन उघड झाले. याआधी इंडियन मुजाहिदीन, पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क असणाऱ्यांचे जाळे पुण्यात असल्याचे स्पष्ट ...
दोन दिवस भगतसिंगांच्या विचारांना भरपूर लाइक मिळवण्याचा सिझन असतो. भगतसिंग, शहीद दिन, हॉट ट्रेंडिंग असतात म्हणून केवळ त्यांच्या पोस्ट व्हायरल करायच्या आणि उरलेले दिवस आपल्या वागण्यात काहीच आणायचं नाही, कारण ते प्रत्यक्ष वागण्याच्या बाबतीत समाजात कधीच ...
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांची राज्यसभेची बस चुकली असली तरी, ज्या तडफेने पक्षाने त्यांच्याकडे आंध्र राज्याचा कारभार सोपवला त्यावरून पक्षाने राज्यात प्रतिहल्ला करण्याची तयारी केल्याचे स्पष्टपणे जाणवले. ...
सोन्याची अंडी देणा-या कोंबडीला कसे जपायचे आणि खुडुक झालेल्या कोंबडीचे काय करायचे, हे आमच्या राजकारण्यांना चांगलेच ठाऊक. अगदी हाच न्याय श्रीमंत-गरिबांना आणि शहरी-ग्रामीण भागांना कसा लावायचा यातही ते पारंगत. ...
लिंगायत समाजाने कर्नाटकात मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्याच ताकदीने स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी लाखोंचे मोर्चे काढले. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आणि मोर्चे निघाले. ...
पिंपरी-चिंचवड येथे खून, खुनी हल्ले, गँगवॉर, तोडफोड असा गुन्हेगारीचा वाढता आलेख आहे. त्यामुळे येथे पोलीस आयुक्तालयाची नितांत गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे. ...
- संदीप प्रधानसदू : पैसा म्हणजे काय रे भाऊ?दादू : पैसा ही दारूपेक्षा मादक गोष्ट आहे भाऊ.सदू : अगदी सनी लिआॅनपेक्षा पण मादक?दादू : पैसा असेल तर सनी लिआॅनची रांग लागेल दारात.सदू : पैसा ही दारूपेक्षा मादक गोष्ट असेल तर दारू वाईट तसा पैसाही वाईट असे ...
रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला. ...