शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

जवाहरलाल दर्डा : संपन्न जीवनाची संक्षिप्त कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:01 IST

‘भारत छोडो’ आंदोलनात वयाच्या १९व्या वर्षी १ वर्ष ९ महिन्यांचा कारावास. 

- जन्म : २ जुलै १९२३, बाभूळगाव (जि. यवतमाळ) - १९४० : स्वातंत्र्य आंदोलनात उडी- १९४२ : ‘भारत छोडो’ आंदोलनात वयाच्या १९व्या वर्षी १ वर्ष ९ महिन्यांचा कारावास. - १९४२ : जबलपूर कारागृहात युवक मेळावा  - १९४४ : आझाद हिंद सेनेची यवतमाळ शाखा - १९४५ : यंग असोसिएशनची स्थापना. - १९४६-५६ : यवतमाळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष - १९५२ : यवतमाळ येथून ‘लोकमत’ साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू. - १९५८ : पं. जवाहरलाल नेहरू यांची यवतमाळ येथे भेट. भूदान आंदोलनात सक्रिय सहभाग. - १९५९-६० : यवतमाळ जिल्ह्यात सर्वप्रथम महाविद्यालयाची स्थापना. - १९६०-६८ : यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष - १९६० : साप्ताहिक ‘लोकमत’चे द्विसाप्ताहिकात रूपांतर. - १९६५-६७ : महाराष्ट्र राज्य हाउसिंग फायनान्स सोसायटीचे उपाध्यक्ष. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास मंडळाचे संचालक. - १९६७ : हाउसिंग फायनान्स सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड. - १९७० : पोलंड, इंग्लड, फ्रान्स, इटली, जर्मनी देशांचा अभ्यास दौरा. - १५ डिसेंबर १९७१ : ‘लोकमत’चे दैनिकात रूपांतर. मुख्य संपादक म्हणून कार्य. - १९७२ : महाराष्ट्र विधान परिषदेवर  राज्यपालांकडून नामनियुक्ती. - १९७८ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष. -  १९७८ : वसंतदादा पाटील मंत्रिमंडळात ऊर्जा, क्रीडा व युवक कार्यमंत्री - १९७८ : विधान परिषदेवर नियुक्ती. - १९८० :  अंतुले मंत्रिमंडळात उद्योगमंत्री - १९८५ : वसंतदादा मंत्रिमंडळात पाटबंधारे आणि पर्यटन मंत्री  - १९८५ : निलंगेकर मंत्रिमंडळात ऊर्जा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री  - १९८८ : शरद पवार मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री  - १९९१ : सुधाकरराव नाईक मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग व पर्यावरण मंत्री  - १९९२ : सुधाकरराव नाईक मंत्रिमंडळात नगरविकास, वस्त्रोद्योग व पर्यावरण मंत्री - १९९३ : शरद पवार मंत्रिमंडळात उद्योग मंत्री - २५ नोव्हेंबर १९९७ : मुंबईत निधन. 

स्मृतिग्रंथातून साभार -ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लिहिलेला ‘बाबूजी’ हा स्मृतिग्रंथ जन्मशताब्दी प्रारंभ सोहळ्यात प्रकाशित होत आहे. त्या ग्रंथातील निवडक लेखांचे हे संपादित संकलन. 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाcongressकाँग्रेसLokmatलोकमत