लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर - Marathi News | Iran-Israel war: 'Cannot stop the attack, will have to respond', Netanyahu's response after Trump's warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर

Iran-Israel war: युद्धविराम जाहीर झाल्याच्या काही तासांतच इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. ...

“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल - Marathi News | manoj jarange patil asked to govt that will the marathi language to be implemented across the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल

Manoj Jarange Patil News: आम्ही १०० टक्के आरक्षण मिळवणार. मराठ्यांची काय लाट असते ते २९ ऑगस्टला पाहायला मिळेल. आता आम्ही मुंबई सोडत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल - Marathi News | Viral Video: One bike and 10 people! The biker's stunt will make you dizzy | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल

सोशल मीडियावरचा हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असल्याचे सांगितले जात आहे. एका ऑटोमध्ये बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. ...

इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा... - Marathi News | Israel Iran, America war Ceasefire: Israel breaks ceasefire, Trump is very angry; said, immediately call back the pilots... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...

Israel Iran, America war Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून मी प्रचंड नाराज असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. सीझफायर लागल्या लागल्याच एवढा मोठा हल्ला करायला नको ...

EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या... - Marathi News | EPFO's big announcement; Now you will get advance PF of up to Rs 5 lakh, know... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...

केंद्र सरकारने ऑटो सेटलमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले! - Marathi News | Israel attacked Iran despite Donald Trump's warning, Tehran was shaken by explosions! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला इराणवर बॉम्ब हल्ला न करण्याचे आवाहन केल्यानंतर काही तासांतच हे स्फोट झाले आहेत. ...

यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला - Marathi News | ENG vs IND Yashasvi Jaiswal Dropped Ben Duckett on 97 off Mohammed Siraj’s bowling Four Dropped Catches Joint Most By An Indian Player in A Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला

मोहम्मद सिराजनं एक संधी निर्माण केली. पण यशस्वी जैस्वालनं पुन्हा घोळ घातला. ...

शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय - Marathi News | cm devendra fadnavis state cabinet approved shaktipeeth mahamarg and amendment in gst maharashtra know 8 big cabinet decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Decision: शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ...

आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक - Marathi News | ENG vs IND Shubman Gill Follows Virat Kohli’s Iconic Red Tee Look Under The Whites The prince truly follows the king Viral Pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

शुबमन गिलचे तेवर; अगदी कोहलीसारखं सेलिब्रेशन अन्... ...

तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख - Marathi News | Preparations underway to teach Turkey a lesson?; Indian Air Force Chief reaches Greece country biggest enemy of Turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख

ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा करण्यात आली आहे. ...

“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल - Marathi News | bjp asked congress rahul gandhi that if voters increased in wayanad then it is democracy and if it is increase in maharashtra how it is theft | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल

BJP Replied To Congress Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात तब्बल १ लाख ०४ हजार ६०४ मतदार वाढल्याचा दावा भाजपाने केला आहे. ...

“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली - Marathi News | cm devendra fadnavis replied rahul gandhi allegations about voter grew in constituency and slams congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली

CM Devendra Fadnavis Replied Rahul Gandhi Allegations: तुमच्याच लोकांशी एकदा बोलला असता, तर किमान काँग्रेसमधील विसंवाद इतक्या वाईटपणे समोर आला नसता, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना लगावला आहे. ...