शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतीच्या किमान २०% रक्कम विसराच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 06:59 IST

शिस्त पाळा, स्वातंत्र्य त्यातूनच मिळेल! वयाच्या २२ व्या वर्षी तरुण मुलांना हेच सांगितलं तर ते त्यांना बोअरिंगच वाटतं. मात्र जितक्या लवकर आर्थिक शिस्त त्यांच्या अंगी येईल तितकं त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य मोठं असेल.

पी.व्ही. सुब्रमण्यम -

पालक मुलांच्या गळ्यात इएमआयचा पट्टा बांधतात आणि त्यांना कर्जफेडीच्या चक्रात अडकवतात असं मी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. ते वाचून कुणाला प्रश्न पडला असेल की मग पालकांनी मुलांना काही सांगायचं, सल्ले द्यायचेच नाहीत का? पालक मुलांचं अहीत चिंततात का? तर अजिबात नाही. आपल्या तरुण मुलांना काही शिकवायचं, सांगायचंच असेल, सल्ला द्यायचाच असेल तर एवढंच सांगा की, डिसिप्लीन लीड्स टू फ्रीडम... शिस्त पाळा, स्वातंत्र्य त्यातूनच मिळेल! वयाच्या २२ व्या वर्षी तरुण मुलांना हेच सांगितलं तर ते त्यांना बोअरिंगच वाटतं. मात्र जितक्या लवकर आर्थिक शिस्त त्यांच्या अंगी येईल तितकं त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य मोठं असेल. कमावत्या मुलांना, अगदी नोकरी लागल्यापासून ही आर्थिक शिस्त स्वत:ला लावता आली तर संपत्ती निर्माण शक्य आहे.ते कसं?ध्यानधारणा, पळणं, सायकलिंग, जीमला जाणं या साऱ्यानं आयुष्य बदलतं का? - त्या एका कृतीनं आयुष्य बदलत नाही तर ती गोष्ट रोज, सतत, दीर्घकाळ करण्याची जी ‘प्रोसेस’ असते त्यानं आयुष्य बदलतं. हेच सूत्र गुंतवणूक करण्याच्या शिस्तीला  लावून पहा.  बचत करणं, ते ही तारुण्यात हा अवघड भाग असतो. पण एकदा तुम्ही बचत करायला शिकलात, की पुढचा टप्पा एसआयपी. तो फार अवघड नाही. आपल्या पगारातील किमान २० % पैसे आपली बचत असली पाहिजे हे सुरुवातीला लक्ष्य ठेवा. सुरुवातीला इंडेक्स फंडात एसआयपी करा. पुढच्या गुंतवणुकीचे धडे शिकून घेईपर्यंत हा सोपा मार्ग.एसआयपी का तर, खिशात पैसा आल्याआल्या तो शिस्तीत बाजूला जातो. ज्या तरुणांना गुंतवणूक शिकायची आहे, तो दीर्घ प्रवास आणि प्रक्रिया समजून घ्यायची आहे त्यांनी एसआयपीने सुरुवात करावी.तुम्ही फक्त ठरवायचं आहे की, पगारातले दरमहा दोन हजार, पाच हचार, दहा हजार थेट एसआयपीत जाणार. ठरवलं की होतं.  मुख्य म्हणजे एखादा हप्ता चुकलाच तर लगेच स्वत:ला सुळावर लटकवायला जाऊ नका. शिस्त अंगी मुरायलाही बराच वेळ लागतो. कायम लक्षात ठेवा की, संपत्ती निर्माण हा दीर्घ मुदतीचा, अनेक वर्षांचा, अनेक दशकांचा, अनेक मार्गांचा प्रवास-प्रक्रिया आहे. वयाच्या २२ व्या वर्षापासूनच हे करता आलं तर उत्तमच. शिस्त जितकी लवकर लागेल, तितकं फायद्याचं!

(लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)pvsubramanyam@gmail.com

टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसायMONEYपैसा