शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 00:16 IST

शेती हा मानवी-जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे़ मानवी-जीवनाकरिता लागणारे अनिवार्य आणि आवश्यक खाद्यपदार्थ आम्हास शेतीमधून प्राप्त होते़ हेच कारण आहे की, प्राचीन काळापासून शेतकऱ्यास मानवी जीवनाचा आधार मानले आहे.

- डॉ़ भूषण कुमार उपाध्यायशेती हा मानवी-जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे़ मानवी-जीवनाकरिता लागणारे अनिवार्य आणि आवश्यक खाद्यपदार्थ आम्हास शेतीमधून प्राप्त होते़ हेच कारण आहे की, प्राचीन काळापासून शेतकऱ्यास मानवी जीवनाचा आधार मानले आहे. कमाईचे जितके साधन आहे त्यामध्ये शेतीस उत्तम साधन, वाणिज्य (धंद्यास) मध्यम आणि नोकरीस कमी प्रतिचे मानल्या गेले होते़ परंतु आजच्या बदलत्या काळानुसार शेती करणाºयांची स्थिती पाहिजे तशी चांगली नाही़जेव्हा आम्ही शेतीची प्रक्रिया पाहतो तेव्हा त्यामध्ये आम्हास बºयाच अद्भुत (चमत्कारिक) गोष्टी पहावयास मिळतात़ शेतकरी पिकाचे उत्पन्नाकरिता मोठ्या प्रमाणात तयारी करतो़ सर्वात प्रथम तो शेतीमधील खडे, दगड-धोंडे निवडून बाहेर काढतो़ नंतर शेतीमध्ये निर्माण झालेले गवत, रानगवत, इत्यादी निरुपयोगी झाडे-झुडपे काढतो़ त्यानंतर तो शेतीत नांगर चालवून शेतीची नांगरणी (मशागत) करतो़ नांगरणी करून शेतास समतोल करतो़ शेत समतोल केल्यानंतर शेतीस लागणारे योग्य हवामान (वातावरण) पाहून तो बी-बियाणे पेरतो़ त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी देतो़ शेतीमध्ये पेरलेल्या बी-बियाण्यांना किडे-मकोड्यांनी नुकसान पोहचवू नये याकरिता शेतकरी त्यावर अनेक प्रकारच्या औषधांची फवारणी करतो़ बी-बियाणांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी त्यासाठी अनेक प्रकारच्या खतांचा प्रयोग करतो़ पीक जसे-जसे वाढत जाते, जनावर आणि अन्य जिवांपासून पिकाचे संरक्षण करतो़ मध्ये-मध्ये शेतकºयास अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचासुध्दा सामना करावा लागतो़ अशा अनेक दीर्र्घ आणि खडतर समस्यांचा सामना करून शेवटी तो पिकांची कापणी करतो़ तो दिवस त्याचा सुख परमावधीचा दिवस असतो़शेतकºयाचे जीवन हे एक उत्तम व्यवस्थापकाचे उदाहरण आहे. जीवनातील कोणतेही क्षेत्र असो त्यात शेतीचाच नियम लागू होतो़ शेतीची तयारी ही कोणत्याही कामास करण्याची तयारी आहे. जसे शेतीमध्ये बी-बियाणे पेरणे आणि पिकांची कापणी करण्याच्या मध्ये जशा अनेक प्रक्रिया असतात, त्याचप्रमाणे मानव जीवनाचे प्रत्येक कार्य आणि त्याच्या फलनिष्पतीच्या मध्ये अनेक प्रक्रिया कराव्या लागतात़ आध्यात्मिक साधक हा पूर्णत: शेतकºयासारखा असतो़ तो मनामधील स्थिर विकाररूपी खडे, दगड-धोंडे आणि गवत/रानगवत साफ करतो़ नंतर मनाच्या साधनेचे बी पेरतो़ अनेक प्रकारच्या लालसेपासून आपल्या साधनांची रक्षा करतो़ शेवटी त्यास मन:शांती आणि आत्मसाक्षात्कार रूपी फळ प्राप्त होते़

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी