शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

धुळ्यातील एकवीरादेवी मंदिरात कुमारिकांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 11:38 AM

मारवाडी महिला मंडळातर्फे ललित पंचमीनिमित्त आयोजन, महाप्रसादाचे वाटप

आॅनलाइन लोकमतधुळे : खान्देशची कुलस्वामिनी माता एकवीरादेवी मंदिरात गुरूवारी पाचव्या माळेला सकाळी १० वाजता १०१ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. मारवाडी युवा मंच मिडटाऊन शाखा धुळे याच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुमारिका पुजनाचे १२ वे वर्ष होते.अशी आहे आख्यायिकागुरूवारी पाचवी माळ व ललीत पंचमी होती. या दिवशी आदिशक्तीला बाल्य रूपात पाहिले जाते. त्यामुळे २ ते ९ वर्षाआतील कुमारिकांचे पूजन करण्याची परंपरा आहे.हा उपक्रम शहरातील मारवाडी महिला मंडळातर्फे गेल्या ११ वर्षांपासून राबवित आहे. यावेळी मारवाडी मंचच्या अरूणा भराडीया, संस्थापक अध्यक्षा सुमन पसारी, अध्यक्षा पायल अग्रवाल, सचिव हर्षदा जैन, भारती सिंघानिया, उमा अग्रवाल, काश्मिरा कुचेरिया, निता पसारी, वर्षा अग्रवाल, अनुजा गोरे, सीता अग्रवाल, नुपूर अग्रवाल, छाया धुप्पड आदी उपस्थित होत्या.महाप्रसादाचे वाटपपूजन झाल्यानंतर मंदिरात उपस्थित १०१ कुमारिकांना साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला. या वेळी आरती झाली. कार्यक्रमाप्रसंगी श्रीएकवीरा देवी व रेणुका माता मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्यासह मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते.गर्दीने फुलतोय मंदिर परिसरनवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून मंदिरात पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. रोज सकाळी पहाटे पाच, सकाळी ८ , दुपारी १२ व सायंकाळी ७ वाजता भगवतीची आरती करण्यात येत असते. या आरतीच्यावेळीही भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे