शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

असली येथे महिला शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 9:13 PM

विविध फवारणीची दिली माहिती : अनेक महिलांची उपस्थिती

शिरपूर : या तालुक्यात किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प अंतर्गत तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळा सुरु करण्यात आली असून असली येथे महिला शेतीशाळेला सुरूवात झाली़कृषी क्षेत्रातील शेती व्यवसायात महिलांचा सहभाग पूर्वीपासूनच आहे. आजही शेती निर्णयात महिलांचे योगदान लक्षात घेता महिलांना तांत्रिकदृष्ट्या अधिक आत्मनिर्भर व निर्णयक्षम होण्यासाठी थाळनेर मंडळातील असली येथे महिला शेतीशाळा आयोजीत केली. यात मंडळ कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी पीक उत्पादन खर्च कमी करणे व शेती अधिक शाश्वत तसेच किफायातशिर होण्यासाठी कामगंध सापळे यांचा वापर करून निंबोळी अर्काची फवारणी, सापळा पिकांचे मित्र किड संवर्धनासाठी महत्व, एकत्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबींवर मार्गदर्शन केले. शेतीशाळा हा उपक्रम प्रत्यक्ष कापूस प्रक्षेत्रावरच घेत असल्याने शेतकऱ्यांना पीक परिस्थिती व किडींची ओळख चांगल्या प्रकारे होते.या शेतीशाळेत कृषी सहाय्यक महेंद्र पाटील, किशोर पगारे, रोहिणी वळवी यांनीही मर्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सरपंच उखडू कोळी, जितेंद्र कोळी, आशा कोळी, अरुणा कोळी, अर्चना कोळी, अनितबाई कोळी तसेच विविध महिला बचत गटांचे सहकार्य लाभले. सोशल डिन्टन्सिंग राखत महिलांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली़