शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

बारा तासात त्या गटारीची झाली दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:05 PM

महापालिका : ग़ द़ माळी सोसायटी

धुळे : देवपूरातील ग़द़ माळी सोसायटीत जलवाहिनी गटारीत असल्याने नागरिकांना अशुध्द पाणी पुरवठा केला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिध्द केल्यानंतर मनपाने अवघ्या बारा तासात गटारीची दुरूस्ती करण्यात आली़ग़ द़ माळी सोसायटीत ज्या जलवाहिनीव्दारे अनेक प्रभागात पाणी पुरवठा केला जातो़ त्याच्या दुरुस्तीचे काम काही दिवसापासून सुरु होते. त्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्यातून पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी गटारीजवळ असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी मनपाच्या कारोभाराविषयी नाराजी करीत परिसरातील नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा होण्यासाठी गटारीची तत्काळ दुरूस्तीची मागणी केली होती़ यासंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले होते.वृत्ताची दखल घेत प्रशासनाने सोमवारी सकाळी ११ वाजता गटारीची तातडीने बांधकाम करून त्याची दुरूस्ती केली़ परिसरातील नागरिकांनी यासाठी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.अन्य ठिकाणी दुरूस्तीची गरजशहरातील व्हॉल्व व जलवाहिनीवरील गळीत यामुळे अनेकठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे़ याकडे मनपा कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे.

टॅग्स :Dhuleधुळे