शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडजाई येथे अमरधाममध्ये पाण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

वडजाई येथील अमरधाममध्ये पूर्वी कुठलीही व्यवस्था नव्हती, त्यामुळे प्रचंड गैरसोय नातेवाइकांची होत होती. बाहेरगावाहून अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाइकांना अंत्यविधीचा ...

वडजाई येथील अमरधाममध्ये पूर्वी कुठलीही व्यवस्था नव्हती, त्यामुळे प्रचंड गैरसोय नातेवाइकांची होत होती. बाहेरगावाहून अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाइकांना अंत्यविधीचा सोपस्कार आटोपल्यानंतर गावातील एखाद्या व्यक्तीच्या घरी हातपाय धुण्यासाठी जावे लागत होते, तर मृतदेहाला शेवटच्या क्षणी पाणी देण्यासाठी गावातून पाण्याची बादली भरून आणावे लागत होती, अशी अवस्था अमरधामची होती. अमरधाममध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गैरसोय होत होती व गावाचे रहिवासी असणारे; परंतु व्यवसायानिमित्ताने धुळे येथे वास्तव्यास असणारे डॉ. प्रशांत नारायण देवरे यांनी आपल्या वडिलांच्या नारायण देवरे याच्या पुण्यस्मरणार्थ अमरधाममध्ये स्वखर्चाने बोअरवेल करून दिला. लाईट फिटिंगची व्यवस्था करून दिली. त्याचप्रमाणे भिलाली येथील अनिल साळुंके परिवार गेल्या अनेक वर्षांपासून वडजाई येथे राहतात. त्यांनी मातोश्री वैजंताबाई साळुंके यांच्या पुण्यस्मरणार्थ अमरधाममध्ये नळ फिटिंग पाण्याची टाकी बसून हातपाय धुण्याची व्यवस्था करून दिली आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या नातेवाइकांना अमरधाममध्ये हातपाय धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर प्रशांत देवरे व अनिल साळुंखे या परिवाराचे गावातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.