शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

तीन आठवड्यांपासून पावसाची हुलकावणी आता प्रतिक्षा पोळ्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 5:13 PM

धुळे जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपल्याने केवळ ३०-४० टक्केच उत्पादनाची शक्यता

ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून पावसाची हुलकावणीपोळ्याच्या दिवशी हमखास पावसाचे आगमण होत असल्याचा शेतकºयांचा विश्वासआता पाऊस झाला तरी ५० टक्के हंगाम येणारजिल्ह्यातील बहुतांश भागातील पिके करपली

आॅनलाईन लोकमतधुळे,दि.१९ - जिल्ह्यात तब्बल तीन आठवड्यांपासून पावसाने खंड दिला असून खरीप पिके धोक्यात आली आहेत. ऐरवी गेलेला पाऊस पोळा सणावेळी हमखास परत येतो, अशी शेतकºयांची धारणा असल्याने पोळ्याची प्रतिक्षा केली जात आहे.  शनिवारी सकाळी धुळे शहरासह तालुक्यातील विंचूर, फागणे, न्याहळोद, बोरकुंड, धमाणे आदी परिसरात अवघा पाच-दहा मिनिटे केवळ रिमझिम पाऊस झाला. परंतु अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने या पावसाचाही पिकांना काडीमात्र उपयोग होणार नाही. तसेच अगदी जोरदार पाऊस बरसला तरी आता या टप्प्यात पिकांना त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. शिरपूर, शिंदखेडा तालुक्यांसह दोंडाईचा व पिंपळनेर परिसरात शनिवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते. साक्री तालुक्यात पश्चिम आदिवासी पट्टा वगळता उर्वरीत भागात गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. दिवसभर कडक ऊन पडते व वाराही वाहतो. आता पाऊस झाला तरी हाती केवळ ५० टक्के उत्पादन येईल, असे पावसाअभावी हवालदिल झालेल्या तेथील शेतकºयांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात बहुसंख्य भागात पिके वेळेवर पाऊस न झाल्याने कोमेजली व करपली असून नष्ट होत आहेत.