जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:48 IST2020-04-30T15:42:27+5:302020-04-30T15:48:27+5:30
शिंदखेडा तालुका व धुळे शहराचा समावेश

Dhule
धुळे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दोन रुग्णांचे कोरोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिंदखेडा तालुक्यातील २८ वर्षीय तरुणाचा, तर धुळे शहरातील १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.